आजचे राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : दुसर्यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. प्रश्न सोडविण्यासाठी मित्रांकडून सल्ल्याची अपेक्षा असेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : शारीरिक ताण घेऊन काम करणे टाळा. कारण, त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. विश्रांती घ्यायला विसरू नका.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : विद्यार्थी ज्या विषयात कमजोर आहे त्या विषयाच्या बाबतीत गुरुजनांसोबत बोलू शकता. त्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : प्रत्येक माणसाचे म्हणणे ऐका. कदाचित त्यात तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाहीत.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आशा-आकांक्षा प्रत्यक्षात येतील. पैसे मिळविण्याचा नव्या संधी मिळतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. काही जण दागदागिने खरेदी करतील किंवा गृहोपयोगी वस्तूंची खरेदी संभवते.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : तुम्ही काही किमती वस्तू हरवाल. कुटुंबातील सदस्यांसोबत संमेलन, एकत्रित कार्यक्रम केल्याने प्रत्येकाचा मूड चांगला बनेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. व्यस्त दिनचर्येचा व्यतिरिक्त ही आज आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : मानसिक शांती मिळेल. ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. जोडीदाराची विस्यमकारक बाजू समजेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : पुढील पिढीसाठी नियोजन करा. आखलेल्या योजना पार पाडू शकाल, उद्दिष्ट गाठू शकाल. कोणतेही काम करताना काळजी घ्या.[/box]