Latest

आजचं राशिभविष्य : ‘या’ राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस काळजीचा

backup backup

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष :  विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना थोडा आराम करा. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : घरगुती काळजी बेचैन करेल. धन कुठे खर्च होत आहे यावर नजर ठेवण्याची गरज. आगामी काळात समस्यांचा सामना करावा लागू शकतो.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मिथुन : भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा विचार करा. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने ज्ञानात भर पडेल. नवीन लोकांशी संपर्क होईल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : आरामात राहण्याचा आनंद लुटू शकाल. आर्थिक रूपात बरेच मजबूत असाल. धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : व्यावसायिकांनी व्यवसायाशी जोडलेल्या गोष्टी शेअर करू नका, असे केल्यास समस्यांचा सामना करावा लागू शकतो.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : प्रेमाचा अनुभव घ्याल. मनातील विचार मांडण्यास कचरू नका. दिवस खूप सुंदर असल्याने जोडीदारासमवेत त्याचा आनंद लुटू शकता.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : वाहन चालविताना, विशेषकरून वळणावर काळजी घ्या, दुसर्‍यांचा निष्काळजीपणा तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. मनावर ताबा ठेवा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] वृश्चिक : प्रेम करणार्‍या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी अडथळे निर्माण होत असतील, तर ते कमी होतील.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] धनु : कुटुंबाचे सगळे थकीत कर्ज फेडू शकाल. जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : तुम्हाला मदतीचा हात देण्यास नातेवाईक तयारी दर्शवतील. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र/मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कुंभ : समाधानी आयुष्यासाठी मनाचा कणखरपणा सुधारा. तुम्हाला काही वाईट वार्ता मिळू शकते. ज्या कारणाने तुमचे मन दुःखी होऊ शकते.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मीन :  कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. नफा झाल्याने चेहर्‍यावर आनंद आणू शकतो.[/box]

                                                                                                                                           – ज्यो. मंगेश महाडिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT