[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : आत्मविश्वास व ऊर्जा भरपूर असेल. नियोजनामुळे कामे चांगली होतील. कामाचा दर्जा चांगला राहील. वरिष्ठांचा सहयोग मिळणार आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : चांगले कार्य कराल. निर्णय फायदेशीर ठरतील. कामातील नियोजन चांगले असेल. धार्मिक कामाला वेळ द्याल. प्रवास होतील. नावलौकिक मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : व्यवसायात आवक चांगली राहील. नोकरदारांनी प्रलोभनांपासून दूर राहावेे. अनपेक्षित खर्च होतील. कायदेशीर प्रकरणात त्रास होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : प्रवासामधून लाभ होईल. आर्थिक समस्या उद्भवतील. नोकरीत संमिश्र परिणाम मिळतील. ज्येष्ठ व्यक्तींबरोबर मतभेदाचे प्रसंग येतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : कामामध्ये अडचणी येतील. आर्थिक बाबींमध्ये बारकाईने लक्ष द्या. वरिष्ठांमुळे मनस्तापाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. कामामध्ये अचूकता ठेवावी.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : पदोन्नतीची संधी मिळेल. संततीच्या कामात सफलता मिळेल. कामामध्ये अपेक्षित सफलता मिळणार आहे. अपेक्षित सहकार्य मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : कुटुंबाकडे जास्त लक्ष द्या. अनपेक्षित समस्यांना उद्भवतील. घरातील महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. नोकरीच्या प्रश्नातून मार्ग निघतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : भावंडांबाबतीत चांगल्या घटना घडतील. प्रवासात काळजी घ्या. मित्रांचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. नोकरीत समाधानकारक परिस्थिती राहील.[/box]
[box type="shadow" align="" class="" width=""]धनु : कुटुंबातील समस्या संपतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण वाढेल. नोकरी, व्यवसायामध्ये प्रगती होईल. योग्य मार्ग निघतील. सरकारी कामासाठी संमिश्र दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : मनोबल चांगले राहील. नियोजन करून काम करावे अन्यथा ठरवलेली कामे होणार नाहीत. घरातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. मानसिक चिंता दूर होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : मनाविरुद्ध प्रवासाचे प्रसंग उद्भवतील. गुंतवणुकीत दूरद़ृष्टीचा विचार करा. मनस्तापाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. प्रकृती स्वास्थ्याचा विचार करा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : दिवस आनंदात घालवण्याचा प्रयत्न कराल. कामात दिरंगाई करू नका. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. समाधानकारक आर्थिक लाभ होतील.[/box]