Latest

आजचं आपलं राशिभविष्य कर्क राशिच्या व्यक्तीना सुवार्ता समजेल

अमृता चौगुले

राशिभविष्य

मेष[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेषः कौटुंबिक प्रश्न सोडवण्यात दिवस जाईल, केलेल्या चुकांबद्दल पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, पोटासंबंधित तक्रारी संभवतात, अनावश्यक खर्च होईल. [/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.आत्मविश्वास निर्माण होईल, नवे धोरण आखाल, नव्या संधी चालून येतील. [/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः मनामध्ये विकल्प निर्माण होतील, प्रतिक्रिया देताना सावधानता आवश्यक, वादविवादापासून दूर राहावे, आत्मचिंतनाची गरज. [/box]

कर्क[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्कः सुवार्ता कानावर येईल, वस्त्र अलंकार खरेदी करण्याचे योग, नव्या ओळखी लाभदायक ठरतील, मित्रमंडळींबरोबर भोजनाचा आनंद घ्याल.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः ईर्ष्या निर्माण होईल, जवळच्या लोकांबरोबर संबंध बिघडण्याची शक्यता, गैरसमजातून वादविवाद होण्याची शक्यता. [/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः पती-पत्नींमधील वाद मिटतील, वैवाहिकदृष्ट्या सौख्यकारक दिवस, व्यावहारिक संतुलन साधाल, व्यावसायिक भरभराट होईल. [/box]

राशिभविष्य

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस, कुटुंबामध्ये आनंददायी घटना घडेल, कौटुंबिक समस्यांचे निवारण होईल, कामांची जबाबदारी वाढेल. [/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः द्विधा मनःस्थिती होईल, दवाखाण्यासाठी खर्च होण्याची शक्यता, सरकारी कर थकल्यामुळे अडचणी निर्माण होतील. [/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः आरोप-प्रत्यारोप होतील, मानहानीचे प्रसंग येतील, आरोग्याचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे, जुने आजार उद्भवतील. [/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः प्राप्त परिस्थितीचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्याल, आपल्याला जोडीदाराची साथ लाभेल, आपापसांतील मतभेद दूर होतील. [/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः मनोईच्छित सर्व गोष्टी पूर्ण होण्याचा दिवस, आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने कराल, सहकार्यातून कार्यसिद्धी होईल, यशाकडे वाटचाल कराल. [/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः विद्यार्थ्यांना एकाग्रता आवश्यक, मागील काही गोष्टी आठवून मनःस्ताप होण्याची शक्यता, गुंतवणुकीस अयोग्य दिवस, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. [/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT