Latest

10 Best Movies : घरबसल्या पाहा ‘हे’ १० चित्रपट, एक तर शारीरिक संबंधावर…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : असे काही १० चित्रपट, जे तुम्हाला पाहायलाच हवेत. (10 Best Movies ) ॲमेझॉन प्राईम, झी ५, हॉटस्टार यासारख्या प्लॅटफॉर्मवर  (10 Best Movies) तुम्हाला हे चित्रपट पाहता येईल.

१) सुपर डिलक्स – एक अँडल्ट चित्रपटाची हिरोईन आणि ट्रान्सजेंडरची कहाणी दाखवण्यात आलीय. एक मर्डर करणाऱ्या कपलची थ्रीलर कहाणी दाखवण्यात आलीय. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येईल.

२) लपवाछपवी – एक निर्जन घर, जिथे भुताचे वास्तव्य असते. या चित्रपटाच्या अभिनेत्रीसोबत ते भूत लपवाछपवी खेळते. हा चित्रपट झी ५ वर पाहता येईल.

३) वेलकम होम – असे एक विचित्र घर जिथे वडील आणि मुलीच्या विचित्र नात्याची कहाणी आहे. सोनी लिव्हवर हा चित्रपट पाहता येईल.

४) आमिस – एक अशी लव्हस्टोरी, जिथे माणूस माणसालाचा खायला लागतो. सोनी लिव्हवर हा चित्रपट पाहता येणार आहे.

५) कोठानदी – अ‌शी एक महिला, तिच्या पोटातून भाजी जन्माला येते आणि अशी एक मुलगी जिचे लग्न एका सापाबरोबर होते. सोनी लिव्हवर हा चित्रपट पाहता येईल.

६) पेरानबू – असे एक वडील जे आपल्या मुलीसाठी एक मुलगा शोधत आहेत, जो शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकेल. हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर पाहता येईल.

७) विन्सीदा – एक मेकअप आर्टिस्ट जो मर्डर करण्यापूर्वी खुनीचा चेहरा बदलतो. प्रैईमवर पाहायला मिळेल.

८) १३ बी – अशी एक टिव्ही असते, ज्यामध्ये घरात राहणाऱ्या माणसांचे भविष्य दिसू लागते. हा चित्रपट हॉटस्टार मिळेल.

९) नाईन – असा एक शास्त्रज्ञ असतो, त्याच्या मुलाचे अपहरण एलियन्स करू इच्छितात. हॉटस्टारवर पाहता येईल.

१०) छोटूशकोन – ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट मिळेल. मृत्यूभोवती फिरणारी ही कथा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT