Latest

Vivek Agnihotri : द कश्मीर फाईल्सनंतर द व्हॅक्सिन वॉरची चर्चा, फर्स्ट लूक रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्लॉकबस्टर द कश्मीर फाईल्सनंतर व्हॅक्सिन वॉरची चर्चा होतेय. विवेक अग्निहोत्री पुन्हा नवा चित्रपट घेऊन येताहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी एक्सवर (ट्विटर) फोटो शेअर करत हे वृत्त दिले आहे. (Vivek Agnihotri)

तरण आदर्श यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय –

'द व्हॅक्सिन वॉर': विवेक अग्निहोत्रीने पहिले लूक पोस्टर अनावरण केले… #TheKashmirFiles च्या #ब्लॉकबस्टर रननंतर, #VivekRanjanAgnihotri चा पुढचा चित्रपट – #TheVaccineWar – 28 सप्टेंबर रोजी *सिनेमा* मध्ये येत आहे… #SapthamiGowda आणि #AnupamKher… #PallaviJoshi निर्मित… #FirstLook पोस्टर…

SCROLL FOR NEXT