Latest

Shehar Lakhot Series : “शेहर लखोत”चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रियांशू पैन्युली अभिनीत "शेहर लखोत"चा बहुप्रतीक्षित ट्रेलर शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलर निओ-नॉयर कथा दाखवणार असल्याचं कळतंय. हा ट्रेलर नक्कीच एक गेम चेंजर ठरणार आहे.(Shehar Lakhot Series) देव तोमरची मुख्य भूमिका घेऊन पेन्युली अनोख्या पात्रत दिसणार असून तो नेव्हिगेट भूमिका साकारणार आहे. ही वेब सिरीज नवदीप सिंग यांनी दिग्दर्शित केली असून ती Amazon Prime वर रिलीज होणार आहे. (Shehar Lakhot Series)

संबंधित बातम्या –

निओ-नॉइर शैलीमध्ये कॉमेडी असलेली ही वेब सीरिज नक्कीच काहीतरी वेगळी असणार आहे. प्रियांशू पैन्युली चा अनोखा लूक आणि उत्कृष्ट कामगिरी यातून अनुभवयाला मिळणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT