Latest

Sharad Pawar : शरद पवारांनी रायगडावरून फुंकली ‘तुतारी’, चिन्हाचे अनावरण

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला दिलेले नवे तुतारी चिन्हाचे आज अनावरण करण्यात आले. शरद पवार यांच्या उपस्थितीत रायगडावर चिन्हाचे वितरण करण्यात आले. चिन्हाच्या वितरणाप्रसंगी शरद पवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड हेदेखील हजर होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT