संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावामध्ये राधाकृष्ण विखे पाटील गटाचा सरपंच बनला आहे . उत्सुकतेच्या आणि लक्षवेधी ठरलेल्या या निकालात थोरात गटाला ग्रामपंचायत सदस्यांच्या नऊ जागा तर विखे गटाला चार जागा मिळाल्या. जोर्वेच्या सरपंचपदी प्रिती दिघे विजयी.
श्रीगोंदा:
१) थिटे सांगवी- सरपंच- अर्जुन रामचंद्र शेळके- ४०२ मतांनी विजयी
२) चवरसांगवी- सरपंच- सुनिता माळशिकारे- १७ मतांनी विजयी.
३) तरडगव्हाण- सरपंच- कुंदा बेरड राजेंद्र – ७ मतांनी विजयी.
4) घोगरगाव -सरपंच: सुजाता मिलिंद भोसले (विजयी)