Latest

संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. पत्राचाळ प्रकरणी राऊत यांना अटक करण्यात आली आहे. आता य़ा प्रकऱणी २ नोव्होंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे.

दरम्यान, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने राऊत यांना जून महिन्यात अटक केली होती.

SCROLL FOR NEXT