Latest

ग्राहकांना मोठा झटका: अमूल आणि मदर डेअरीचे दूध 2 रुपयांनी महाग, उद्यापासून नवे दर लागू

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. यासोबतच मदर डेअरीनेही दुधाच्या दरात वाढ केली आहे. नवीन दर उद्यापासून म्हणजेच १७ ऑगस्ट २०२२ पासून लागू होतील.


अमूल दुधाच्या किमतीतील ही वाढ दिल्ली आणि NCR, पश्चिम बंगाल, मुंबई, गुजरातमधील अहमदाबाद आणि सौराष्ट्र व्यतिरिक्त अमूलची उत्पादने विकल्या जाणाऱ्या इतर सर्व ठिकाणी लागू होईल. अमूल दुधाच्या दरातील ही वाढ 17 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहे.

SCROLL FOR NEXT