Latest

Rashmika Mandanna : श्रीवल्ली रश्मिका मंदाना लावणीवर धरणार ठेका

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कन्नड, हिंदी, तेलगू आणि तामिळ या ४ भाषांमध्ये काम करत असलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक श्रीवल्ली 'रश्मिका मंदान्ना'. जी आपल्या सर्वांना अप्रतिम लावणीवर ठेका धरताना दिसणार आहे. विशेष म्हणजे ही लावणी तिने वन टेक मध्ये केली आहे, सोबतच ती निलेश साबळे आणि अवधूत गुप्ते यांच्यासोबत काही मराठी किस्से देखील शेअर करताना दिसेल. झी चित्र गौरव २०२३ सोहोळ्यात ती उपस्थिती लावणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT