पनवेल; प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींमध्ये भाजपने विजय मिळवला. तसेच 3 ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीचे सरपंच निवडून आले आहेत. तालुक्यातील चिध्रण या एकमेव ग्रामपंचायतीवर अपक्ष सरपंचाने झेंडा फडकवला आहे.
1. भाताण : पाटील तानाजी लक्ष्मण (658)
2. शिवकर : आनंद दत्तात्रेय ढवळे (1138)
3. दिघाटी : ठाकूर रजनी हिरामण (556)
4. नेरा : प्रकाश गोपाळ घाडगे (1,570)
5. करंजाडे : मंगेश शेलार
1. कानपोळी :- मधन धोंडीराम मते (470)
2. शिरढोण : वैशाली भोईर (1,505)
1. नितळस : पाटील निकिता संदीप (802)
1. चिध्रण : पाटील एकनाथ नामदेव (1163)