Latest

आजचे राशिभविष्य (दि. ५ सप्टेंबर २०२३)

Arun Patil

आजचे राशिभविष्य

मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : व्यायामाबद्दल आपुलकी, प्रामाणिकपणा असूद्या. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल. दिवस आनंदात जाईल.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल. मजा कराल. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. पैशांची आवक राहील.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. आर्थिक फायदा संभवतो.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फुल्ल होईल.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : जुन्या गोष्टींना घेऊन तुमचे भांडण होऊ शकते. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. एखाद्या ठिकाणी कधीच बोलावले नाही, अशा ठिकाणी आमंत्रण आले तर ते स्वीकारा.[/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. दिवसाची सुरुवात तरी थोडी थकवणारी राहील.[/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : स्वत:ला घरगुती कामात गुंतवून घ्या. उत्साह येण्यासाठी, वेग टिकून राहण्यासाठी मनाला रिझविणार्‍या गोष्टींवर थोडा वेळ खर्च करा.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतर आऊटडोअर उपक्रमांकडे असणार्‍या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : कुटुंबातील सदस्य राईचा पर्वत करण्याची शक्यता. पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : निर्णय लाभदायक ठरतील. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस. मनोबल उंचावेल. दिवस आनंदात जाईल.[/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : छोटी छोटी, पण महत्त्वाची प्रलंबित कामे हातावेगळी करू शकाल. जीवनाच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर घरच्यांसोबत बोलू शकता.[/box]

SCROLL FOR NEXT