Latest

आजचे राशिभविष्य (दि. २९ ऑगस्ट २०२३)

Arun Patil

राशिभविष्य

मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : स्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत, तर त्याचा दुहेरी फायदा होईल. चांगले वाटेल आणि अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : आपला संयम ढळू देऊ नका, विशेषत: कठीण समयी नियंत्रण ठेवा. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ द़ृष्टीपथात असतील.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : तुमच्या खास पद्धतीने लोकांना हाताळलेत आणि तुमची बुद्धिमत्ता वापरलीत, तर लोकांना समजावण्यात, पटविण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : राहते घर बदलणे अत्यंत शुभदायी ठरेल. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल.[/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच धार देईल.[/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : कुटुंब तुमच्याकडून जरुरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवेल. त्यामुळे वैतागून जाल. लहान-लहान गोष्टींवर खूप धन खर्च होऊ शकते.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चावर मर्यादा घाला. घरगुती कामे बराच काळ व्यस्त ठेवतील.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : मर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. या जगातला सर्वोच्च परमानंद हा दोन प्रेमात पडलेल्या व्यक्तींना मिळालेला असतो.[/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे.[/box]

SCROLL FOR NEXT