Latest

Priya Bapat : तुझं हसणं की लाजणं! बघून कसं तरी होतंय? (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टाईमपास २ ची प्रिया बापट. या अभिनेत्रीचे सौंदर्य इतक्या वर्षानंतरही तसूभरदेखील कमी झालेलं नाही. प्रियाला पाहून कुणीही तिच्या प्रेमात आपसुक पडावं. तिचं हासणं, तिचं लाजणं…सर्वचं लाजवाब आहे. (Priya Bapat ) प्रियाला सोशल मीडियावर अपडेट राहणं आवडतं. ती विविध अपडेट देऊन आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आताही तिने सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ अपलोड केलाय. साडीमध्ये ही सुंदरा आणखी कुलून दिसतेय. (Priya Bapat )

Elegance in motion ❤️ #sareelove असी कॅप्शन लिहित प्रियाने आपला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केलाय. या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ पाहून चाहत्यांनी तिच्या सौंदर्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.

हिरवी ब्रॉकेट साडी, गुलाबी रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज, केसांचा आंबाडा, त्यात गजरा, कपाळावर टिकली, कानात मोठे झुमके आणि बॅकग्राऊंडला टम टम हे दाक्षिणात्य गाणं वाजत आहे. तिच्या हास्याने सर्वांनाच घायाळ केलं आहे. तिचं तिचं लाजणं तर अप्रतिम!
प्रियाचा व्हिडिओ पाहून अनेक चाहत्यांनी तिला भरभरून कमेंट्स दिले आहेत. युजर्सनी काय म्हटलंय पाहुया-

Wow. Tamil song?, काय दिवस आले रे देवा ….आता तामिळ गाणं वरती रिल्स् बनवावे लागत आहे ….अरे कुठ नेऊन ठेवलाय् मराठी सिनेमा …, My god you're so beautiful Priya! ??, काय सुंदर दिसतेयस ….???, खूप छान प्रिया❤️❤️Supar madam?, Elegance that's mesmerizingly graceful.. Priya Maam Keep smiling.. ❤️??, I love the sareeeee ?? and youuuu ❤️, Your always look so pretty no doubt ? but In Saree kaamal lagte ho tum(⁠◍⁠•⁠ᴗ⁠•⁠◍⁠)⁠❤✨??.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT