Latest

Sharad Pawar Birthday : पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले…

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो," असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. (Sharad Pawar Birthday)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT