Latest

Prajkta Mali : प्राजक्ता म्हणते Diet गेलं तेल लावत…?…खा की खा!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : काकडी, वड्या, सोलकडी आणि बरेच पदार्थांचे फोटो टाकून अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajkta Mali) डाएटविषयी एक मिश्किल कॅप्शन लिहिलीय. या फोटोंवरून तिने चमचमीत पदार्थांवर ताव मारल्याचे दिसते. इतकचं नाही तर तिने कॅप्शनमध्ये काय काय लिहिलंय पहा. ही कॅप्शन वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही. ती एका हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये दिसतेय. या हॉटेलमध्ये ती मस्त पदार्थावर ताव मारताना दिसतेय. (Prajkta Mali)

तिने कॅप्शनमध्ये काय लिहिलंय पहा- परतल्यावर भूकेचे (तिखट, चमचमीत जेवणाचे) डोहाळे लागलेत….सध्या मी हे खातेय..? (तरी भूकेच्या भरात सगळीकडे फोटोज् नाही काढले…) Diet गेलं तेल लावत… ?

ही कॅप्शन वाचल्यानंतर चाहत्यांनी मात्र कमेंट बॉक्समध्ये उड्या टाकल्या आहेत. तिच्या डाएटवरून तर नेटकरी काय काय बोलताहेत पहा.

एका तुम्ही सांगितल म्हणून आम्ही हेल्दी फूड आणि योगा सुरू केला आणि तुम्हीच आता चमचमीत पदार्थ खाताय ??. आम्हाला ही आता एखादा cheat day meal घ्यावा लागेल…?????. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय-प्राजू प्लीज जड जेवण खाऊ नकोस ठीक आहे तुझं वजन वाढेल आणि तू जाड दिसशील आणि सौंदर्य आणि ग्लॅमरस लूक निघून जाईल काळजी घे मला तुला स्लिम आणि सुंदर बघायचं आहे कारण तू खूप सुंदर दिसत आहेस.

तिसऱ्या सोशल मीडिया युजरने लिहिलंय- यम्मी ? प्राजु एकटीच खात आहे प्लीज मी तुझ्यात सामील होऊ शकते प्रिय गोड हृदय ❤️ राणी ? सगळे पदार्थ पाहून तुला वेड लागलं ??. आणखी एकाने म्हटलंय-khate rahoo……, किती पन खाल्लं तरी आमची प्राजू पतली??, परिपूर्ण आहेस तू सगळ्याच बाजूने ♥️? भजी आणि अळूवडी बघून तोंडाला पाणी सुटलं ?, Praju please don't eat heavy food ok you will gain weight and you will look fat and beauty and glamorous look will go away take care I want to see you slim and beautiful because you are looking so beautiful., Are tondi lavayla farsan nahi ghetlas?, यम्मी ? प्राजु एकटीच खात आहे प्लीज मी तुझ्यात सामील होऊ शकते प्रिय गोड हृदय ❤️ राणी ? सगळे पदार्थ पाहून तुला वेड लागलं ??, इतकं खाल्यावर एक महिना dietकरावला लागेल , जिम करावी लागेल मॅम?. Akele akele khare pavbhaji?.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT