Latest

India Pakistan Border : पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आढळला पाकिस्तानी ड्रोन

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : पंजाबच्या गुरुदासपूरमधील बीएसएफच्या रोजा पोस्ट बीओपी ८९ बीएन परिसरात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आज सोमवारी पहाटे एक पाकिस्तानी ड्रोन आढळला. India Pakistan Border

ड्रोन आढळल्यानंतर जवानांनी त्यावर अनेक गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर ते पाकिस्तानच्या बाजूने परतले. बीएसएफ आणि पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. India Pakistan Border

घटनेचे सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT