Latest

आता कास पठारावर इलेट्रॉनिक्स बसमधून सफर

अविनाश सुतार

बामणोली: पुढारी वृत्तसेवा : जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावर आता इलेट्रॉनिक्स बसमधून पर्यटकांना मोफत सफर करता येणार आहे. या वर्षीच्या हंगामापासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली. आज (दि.६) कास पठार पाहणी दौऱ्यादरम्यान ते बोलत होते.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT