Latest

मोठा बातमी! ममता बॅनर्जींच्या डोक्याला गंभीर दुखापत! रक्तस्त्राव होत असल्याचा फोटो व्हायरल

backup backup
पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अपघातात मोठी दुखापत झाल्याची माहीती अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसने (AITC) आज (दि. १४) दिली. त्यांना कोलकाता येथील सरकारी एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टीएमसीने बॅनर्जीच्या दुखापतीची बातमी X वर शेअर केली, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना मोठ्या दुखापतीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पक्षाने गुरुवारी सांगितले. जखमी झाल्यानंतर त्यांना सरकारी एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही जखमी कशामुळे झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
SCROLL FOR NEXT