Latest

Nayanthara : शाहरुखची हिरोईन क्लासी लूकमध्ये, लेडी सुपरस्टारचे फोटो-व्हिडिओ व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य लेडी सुपरस्टार नयनतारा वयाची पन्नाशी गाठायला आलीय. सध्या ती ४९ वर्षांची असून तिचे ब्लॅक ड्रेसमधील सुपर हॉट फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. (Nayanthara) आपल्या सुंदर पर्सनॅलिटीमुळे तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो खूप व्हायरल झाले आहे. तिचा हा व्हिडिओ मुंबईमध्ये झालेल्या एका ॲवॉर्ड शोचा आहे.

याठिकाणी तिने खूप सुंदर आऊटफिटमध्ये हजेरी लावली. तिने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये खूप बोल्ड दिसत होती. तिची अदाकारी घायाळ करणारी होती.  (Nayanthara)

फोटोमध्ये नयनतारा लॉन्ग ब्लॅक गाऊनमध्ये दिसली, जी खूप डीप नेकलाईन होती. बॉडी-हगिंग गाऊनमुळे तिचा हॉट लूक दिसत आहे.

मोकळ्या केसात तिचा क्लासी लूक दिसत आहे. तिने आपला लूक ब्लॅक हाय हिल सोबत कम्प्लिट केला आहे. तिचे ग्लॅम मेकअप खूप शानदार दिसत आहे.

SCROLL FOR NEXT