नगर: पुढारी वृत्तसेवा : शिक्षक बँकेसाठी चुरशीच्या झालेल्या निवडणुकीच्या निकालात बापू तांबे यांच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली गटाने दोन फेऱ्यात 21 पैकी 10 जागावर आघाडी घेऊन विरोधकांना व्हाइट वॉश देण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केलीं आहे. दुपारी 4 पर्यंत निकाल लागण्याची अपेक्षा आहे.
उमेदवार निहाय मतदान ( नारळ- कळमकर, कपबशी शिंदे, छत्री तांबे, मशाल-रोहोकले)
संगमनेर –
योगेश थोरात – नारळ 2272
संतोष भोर – मशाल – 2418
भाऊराव रहिंज – छत्री – 3532
दिपाली रेपाळे – कपबशी – 1957
———–
नगर –
कोतकर शरद – मशाल – २९८४
संजय धामणे – नारळ – २१९५
महेंद्र भणभणे – छत्री – ३१७३
संजय म्हस्के – विमान – १९
शेख रहिमान – कप – १८२०
—————-
पारनेर –
संभाजी औटी – नारळ – २२८५
सूर्यकांत काळे – छत्री ३४७६
प्रकाश केदारी – अलामारी – २९
रघुनाथ झावरे – कपबशी – १८०१
प्रवीण ठुबे – मशाल – २६०७
——–
कोपरगाव –
सुभाष गरुड – मशाल – २४४९
शाशिकांत जेजुरकर – छत्री – ३४९८
रमेश निकम – कपबशी – १८७७
ज्ञानेश्वर सईदने – नारळ – २३७८
—–
राहता –
राजेंद्र देठे – कपबशी – १८९१
संजय नळे – नारळ -२३७४
वैशाली नाईक – मशाल -२५१९
योगेश वाघमारे – छत्री – ३४०५
———–
गुरुमाऊली मंडळाने घेतलेले तालुकानिहाय आघाडी –
संगमनेर -१११४ लीड
नगर – १८९ लीड
पारनेर – ८६६
कोपरगाव – १०४९
राहता – ८८६