Latest

Salman Khan : बिश्नोई गँगकडून धमकीचे पत्र, अभिनेता सलमान खानला मुंबई पोलिसांकडून वाय प्लस सुरक्षा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकीचे पत्र मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानला Y+ सुरक्षा (Salman Khan) पुरवली आहे. अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याचे धमकीचे पत्र मिळाले होते. यानंतर महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांकडून मिळाली आहे. तसे ट्विट एएनआय वृत्तसंस्थेने केले आहे. (Salman Khan )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT