Latest

Mumbai Fire : मुंबईतील मानखुर्द भागात स्क्रॅप कंपांऊंडला भीषण आग (पाहा व्हिडिओ)

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : मुंबईतील मानखुर्द भागात भंगार कंपांऊंडला भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मानखुर्द परिसरातील भंगार कंपाऊंडमध्ये लेव्हल 3 ला आग लागली. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी नाही, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे.

SCROLL FOR NEXT