रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा कोकण रेल्वेकडून मडगाव ते कुमटा जंक्शन दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी ३ तास मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कुमटा विभाग 21/12/2023 (गुरुवार) 12 ते 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
हेही वाचा :