Latest

कॅलिफोर्नियामध्ये माथेफिरुचा अंदाधूंद गोळीबार; ५ ठार, ६ गंभीर

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील एका बारमध्‍ये माथेफिरुने केलेल्‍या अंदाधूंद गोळीबारात ५ जण ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त 'डेली मेल;ने दिले आहे. ( Mass shooting at California )

निवृत्त कायदा अंमलबाजवणी अधिकारी आपल्‍या कुटुंबासह बारमध्‍ये आला होता. यावेळी त्‍याच्‍या कुटुंबातील सदस्‍यांशी वाद झाला. त्‍याने अंदाधूंद गोळीबार केला. यामध्‍ये चार जण जागीच झाले. तर ६ जण गंभीर जखमी झाले. यावेळी सुरक्षा कर्मचार्‍यांनी केलेल्‍या गोळीबार हल्‍लेखोर ठार झाला. गोळीबारात जखमी झालेल्या सहा जणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT