Latest

Marathi Actress Gudhi Padwa : मराठी अभिनेत्रींचा चैत्रपाडवा, पाहा फोटो

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : चैत्रपाडव्याला मराठी अभिनेत्रींनी गुढी पाडव्याचा सण साजरा केला. आपल्या घरामध्ये गुढी उभारून अभिनेत्रींना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Marathi Actress Gudhi Padwa) पूजा सावंत, अमृता खानविलकर, अक्षया देवधर, सोनाली कुलकर्णी, माधवी निमकर, हेमांगी कवी यांनी साज शृंगार करून आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Marathi Actress Gudhi Padwa)

रसिका सुनील
रसिका सुनील
मधुरा जोशी
अपुर्वा गोरे
सोनाली कुलकर्णी
अक्षया देवधर
हेमांगी कवी
पूजा सावंत
स्वानंदी टिकेकर
तेजश्री प्रधान
SCROLL FOR NEXT