पुढारी ऑनलाईन डेस्क
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १०६ नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यातील १०६ नगरपंचायत निवडणूक निकाल अपडेट्स पुढीलप्रमाणे –
*अमरावती : तिवसा नगरपंचायत निवडणूकीचे सर्व निकाल हाती
तिवसा नगरपंचायतवर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुरांचे वर्चस्व कायम
मागील निवडणूकीच्या तुलनेत काँग्रेसच्या 3 जागा वाढल्या..
तिवसा नगरपंचायतवर पुन्हा एकहाती काँग्रेसची सत्ता…
काँग्रेस-12
शिवसेना-04
वंचित-01
राष्ट्रवादी-0
भाजप-0
अपक्ष-0
*नागपूर जिल्हा : हिंगणा नगरपंचायत निकाल-
हिंगणा नगर पंचायतीत भाजपला स्पष्ट बहुमत. १७ पैकी ९ जागा जिंकल्या, राष्ट्रवादी काँग्रेस ५,शिवसेना १ तर २ जागेवर अपक्ष विजयी.
कुही नगरपंचायत निवडणूक
एकूण सदस्य 17
भाजप :- 4
काँग्रेस:- 8
शिवसेना :- 0
राष्ट्रवादी:- 4
स्थानिक:-
इतर- 1 अपक्ष
*हिंगोली : पहिली फेरी
प्रभाग क्रं
1) (राष्ट्रवादी)
2) (शिवसेना)
3) (भाजप)
4) (भाजप)
5) (राष्ट्रवादी)
6) (राष्ट्रवादी)
दुसरी फेरी
7) (भाजप)
8) (शिवसेना)
9) (शिवसेना)
10) (काँग्रेस)
11) (शिवसेना)
12) भाजप
तिसरी फेरी
प्रभाग कं
13)( राष्ट्रवादी)
14) (काँग्रेस)
15)(भाजप)
16)( राष्ट्रवादी)
17) (शिवसेना)
*ठाणे : शहापूर नगरपंचायत
शिवसेनेचा भगवा कायम
शिवसेना 10
भाजप 7
शिवसेना – गीता मिलिंद भोईर-236
* भाजप – वैदही विवेक नार्वेकर-205
* अपक्ष – ज्योती गायकवाड-2
* स्वाती विषे-
(2) * शिवसेना – सचिन अनंत तावडे-257
* भाजप – विनोद कदम-278
(3) * शिवसेना – आनंद अरविंद झगडे-257
* भाजप – मनोज पानसरे-251
* राष्ट्रवादी – दीपेश विषे-15
(4) * शिवसेना – अश्विनी अरुण अधिकारी-237
* भाजप – अस्मिता अजित आळशी-146
(5) * शिवसेना – गायत्री योगेश भांगरे-187
* भाजप – हिरा भांगरे-151
(6) * शिवसेना – सुविधा विनोद भोईर-93
* राष्ट्रवादी – वैशाली विनायक सापळे-102
* भाजप – विमल रघुनाथ पष्टे-221
(7) * शिवसेन सुभाष विषे- 149
* भाजप – हरेष रघुनाथ पष्टे-256
(8) * शिवसेना – योगिता कृष्णा धानके-215
* भाजप – तनुजा बाळू धसाडे-187
(9) * शिवसेना – राजाराम दयाराम वळवी-280
* भाजप -भास्कर
मुरबाड नगरपंचायत– भाजपची एक हाती सत्ता. शिवसेनेला मिळाला फक्त पाच जागा. दोन अपक्षाने बाजी मारली
*औरंगाबाद : सोयगाव नगर पंचायत निवडणूक निकाल
वॉर्ड क्र. 1 शाहिस्ताबी राउफ,शिवसेना
वॉर्ड क्र. 2 शिवसेना अक्षय काळे, शिवसेना
वॉर्ड क्र. 3 दीपक पगारे, शिवसेना
वॉर्ड क्र. 4 हर्षल काळे, शिवसेना
वॉर्ड क्र. 5 वर्षा घनघाव,भाजप
वॉर्ड क्र. 6 संध्या मापारी,शिवसेना
वॉर्ड क्र. 7 सविता जावळे, भाजप
वॉर्ड क्र. 8 कुसुम दुतोंडे, शिवसेना
वॉर्ड क्र. 9 सुरेखा काळे,शिवसेना
वॉर्ड क्र. 10 संतोष बोडखे,शिवसेना
वॉर्ड क्र. 11 संदीप सुरडकर,भाजप
वॉर्ड क्र. 12 भगवान जोहरे,शिवसेना
वॉर्ड क्र. 13 ममता बाई इंगळे, भाजप
वॉर्ड क्र. 14 कदिर शहा, भाजप
वॉर्ड क्र. 15 सुलताना रौफ देशमुख,भाजप
वॉर्ड- 16-राजू माळी-शिवसेना
वॉर्ड-17-आशाबाई तडवी-शिवसेना
शिवसेना-11 जागा विषयी
भाजप- 6 जागा विजयी
*मराठवाडा : बुलडाणा- संग्रामपूर नगरपंचायतमध्ये काँग्रेस 4 तर शिवसेनेला 1 जागा मिळाली.
पालम नगरपंचायत निवडणूक 17 जागा
1. राष्ट्रवादी काँग्रेस 10
2. राष्ट्रीय समाज पक्ष 4 आणि पुरस्कृत 1
3. भाजप 1 आणि पुरस्कृत 1
*उस्मानाबाद : वाशी नगर पंचायत निकाल- शिवसेना 9 +NCP 2 (11) कॉंग्रेस 4 अपक्ष 2.
लोहारा नगर पंचायतमध्ये शिवसेनेचे पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व
जाहीर भाजपा १० व शिवसेना ७ जागेवर विजय
*जालना : जाफराबाद नगर पंचायत विजयी उमेदवार असे-
राष्ट्रवादी: ७
काँग्रेस : ६
अपक्ष : ३
भाजपा : १
*रायगड : तळा नगरपंचायत १७ पैकी राष्ट्रवादी- १०, शिवसेना व शिवसेना पुरस्कृत- ४, भाजप व भाजप पुरस्कृत ३
सहा नगरपंचायत निकाल पुढीलप्रमाणे –
जिल्ह्यातील सहा नगर पंचायत निवडणूकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी
शिवसेना 35, राष्ट्रवादी काँग्रेस 39, शेकाप 11, काँग्रेस 8, इतर 3, भाजप 4
पोलादपूर
शिवसेना 10, भाजप 1, काँग्रेस 6
तळा
शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 10, भाजप 3
माणगाव
शिवसेना 7, राष्ट्रवादी काँग्रेस 8, इतर 2
म्हसळा
शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 13, काँग्रेस 2
खालापूर
शिवसेना 8, राष्ट्रवादी काँग्रेस 2, शेकाप 7
पाली
राष्ट्रवादी काँग्रेस 6, शेकाप 4, शिवसेना 4, भाजप 2, अपक्ष 1
म्हसळा नगरपंचायत 17 पैकी राष्ट्रवादी 13 , शिवसेना 2 ,काँग्रेस2
म्हसळा नगरपंचायत एकूण 13 जागांचे निकाल जाहीर झाले. राष्ट्रवादी 10, काँग्रेस 2, शिवसेना 1.
आतापर्यंत प्रभाग क्रमांक 1 ते 9 प्रभागांची मतमोजणी झालीय.
9 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी. तर प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष डॉ. मुविज शेख विजयी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अब्दुल उकये पराभूत.
*नांदेड : जिल्ह्यात काँग्रेस 33 जागा जिंकून नंबर 1 वर. अर्धापूर, नायगावमध्ये काँग्रेसने सत्ता राखली. माहूरमध्ये संमिश्र कौल.
माहूर..काँग्रेस 6, राष्ट्रवादी,7 शिवसेना..3, भाजप 1
अर्धापूर नगरपंचायत निवडणूक निकाल जाहीर
काँग्रेस पक्षाला बहुमत 10
एम आय एम3
भाजपा 2
एनसीपी 1
अपक्ष 1
======
वॉर्ड क्र-1
शालिनी राजेश्वर शेटे (काँग्रेस विजयी)
वॉर्ड क्र-२
बाबुराव लंगडे (भाजपा विजयी)
वॉर्ड क्र-३
शेख जाकेर (राष्ट्रवादी)
वॉर्ड क्र-४
डॉ.पल्लवी विशाल लंगडे (काँग्रेस)
वॉर्ड क्र-५
कान्होपात्रा प्रल्हाद माटे (भाजपा)
वॉर्ड क्र-६
सोनाजी सरोदे (काँग्रेस )
वॉर्ड क्र-७
छत्रपती कानोडे (काँग्रेस)
वॉर्ड क्र-८
वैशाली प्रवीण देशमुख (काँग्रेस)
वॉर्ड क्र-९
मिनाक्षी व्यंकटी राऊत (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१०
मुख्तेदर खान पठाण (अपक्ष)
वॉर्ड क्र-११
साहेरा बेगम काजी (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१२
यास्मिन सुलताना मुसब्बीर खतीब (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१३
मिर्झा शहबाज बेग(एमआयएम)
वॉर्ड क्र-१४
रोहिणी इंगोले (एमआयएम)
वॉर्ड क्र-१५
आतिख रेहमान (एमआयएम)
वॉर्ड क्र-१६
सलीम कुरेशी (काँग्रेस)
वॉर्ड क्र-१७
नामदेव सरोदे (काँग्रेस)
अर्धापूर नगरपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर : ६ काँग्रेस,२ भाजप, १ राष्ट्रवादी असा निकाल जाहीर
१)सौ.शालीनीताई राजेश्वर शेटे काँग्रेस
२) बाबुराव लंगडे भाजपा
३) शेख जाकीर राष्ट्रवादी
४) डॉ.पल्लवीताई विशाल लंगडे काँग्रेस
५)सौ.कानोपात्रा प्रल्हादराव माटे भाजपा
६)सोनाजी सरोदे काँग्रेस
७) छत्रपती कानोडे काँग्रेस
८)सौ.वैशालीताई प्रविण देशमुख काँग्रेस
९)सौ.मिनाक्षी व्यंकटी राऊत काँग्रेस
नायगाव नगरपंचायत काँग्रेसच्या ताब्यात, नायगाव नगरपंचायत- सर्वच्या सर्व १७ जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी
वॉर्ड 4 शिवसेना, वॉर्ड 5 राष्ट्रवादी, वॉर्ड 6 राष्ट्रवादी,7 काँग्रेस.
वॉर्ड 1 – काँग्रेस, वॉर्ड 2 शिवसेना, वॉर्ड 3 काँग्रेसचे उमेदवार विजयी.
*सातारा : सातारा जिल्हा 6 नगरपंचायती निकाल
कोरेगावात शशिकांत शिंदेंना हादरा
पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाईंना धक्का
लोणंद खंडाळ्यात मकरंद आबांचा करिश्मा
दहिवडी येथे अपक्षा च्या मदतीने राष्ट्रवादी सत्तेत
वडूज येथे त्रिशंकू, अपक्षांच्या हातात चाव्या
लोणंद – लोणंद नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी नगरपंचायत सभागृहात सुरू झालेली आहे. लोणंद नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सतरा प्रभागासाठी दोन टप्यात मतदान झाले होते. एकूण 16,745 मतदारापैकी12,328 म्हणजे 73.62% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज बुधवार दि.19 रोजी लोणंद नगरपंचायत सभागृहात सकाळी 10 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजी जगताप व सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली सुरु.
*सांगली : कडेगाव नगरपंचायत निवडणूक निकाल :
प्रभागनिहाय उमेदवार, मिळलेली मते, जय पराजय व कंसात पक्ष :
प्रभाग क्रमांक : 1 :
छाया दादासाहेब माळी : 277 (काँग्रेस)विजयी
उज्ज्वला सदाशिव माळी : 266 (भाजप ),
शांता विनोद घाडगे : 66 ( राष्ट्रवादी),
नोटा : 3
प्रभाग क्रमांक : 2 :
सागर सकट : 250 (काँग्रेस) विजयी
किशोर मिसाळ :228 (भाजप ),
गोविंद घाडगे : 99 (राष्ट्रवादी),
राहुल चन्ने : 38 (शिवसेना),
नोटा : 5
प्रभाग क्रमांक : 3 :
निलेश जगन्नाथ लंगडे : 287 (भाजप) विजयी
अतुल उर्फ सिद्धार्थ बबन नांगरे : 78 (राष्ट्रवादी),
महेश रामचंद्र पतंगे : 258 (काँग्रेस),
नोटा : 5
प्रभाग क्रमांक : 4 :
नाजनीन पटेल : 260 (भाजप) विजयी
सविता जरग : 110 (राष्ट्रवादी),
अमीना पटेल : 180 (काँग्रेस),
नोटा : 4
प्रभाग क्रमांक : 5 :
विजय शिंदे : 273 (काँग्रेस) विजयी
अक्षय देसाई : 34 (राष्ट्रवादी),
विश्वास व्यास :156 (भाजप),
नोट : 4
प्रभाग क्रमांक : 6 :
धनंजय देशमुख : 339 (भाजप) विजयी
दत्तात्रय देशमुख : 20 (राष्ट्रवादी)
नामदेव रास्कर : 196 (काँग्रेस)
अनिल देसाई : 1 (शिवसेना)
नोटा : 2
प्रभाग क्रमांक : 7 :
शुभदा देशमुख : 235 (भाजप), विजयी
शुभांगी देशमुख : 183 (काँग्रेस),
छाया मोहिते : 8 (शिवसेना)
नोटा: 9
प्रभाग क्रमांक : 8 :
अमोल डांगे : 291 (भाजप),विजयी
पुरुषोत्तम भोसले : 268 (काँग्रेस),
प्रमोद जाधव : 5 (राष्ट्रवादी),
नितल शहा : 5 (अपक्ष)
नोटा : 4
प्रभाग क्रमांक : 9 :
विजय गायकवाड : 261 (भाजप) विजयी
प्रशांत जाधव :159 (काँग्रेस),
किरण कुराडे : 75 (राष्ट्रवादी),
नोटा : 3
प्रभाग क्रमांक : 10 :
सीमा जाधव : 269 (कॉग्रेस),विजयी
मंदाकिनी राजपूत : 175 (भाजप)
निशा जाधव : 72 (राष्ट्रवादी),
नोटा : 4
प्रभाग क्रमांक : 11:
नजमाबी पठाण: 236 (भाजप) विजयी
दीपाली देशमुख : 216 (काँग्रेस)
अश्विनी देशमुख : 64 (राष्ट्रवादी)
नोटा : 12
प्रभाग क्रमांक : 12 :
संदीप रामचंद्र काटकर : 184 (राष्ट्रवादी),विजयी
संजीवनी रामचंद्र जरग : 165 (भाजप),
संग्राम बाळासाहेब देसाई : 139 (काँग्रेस)
नोटा : 2
प्रभाग क्रमांक : 13 :
दीपा चव्हाण : 170 (भाजप) विजयी
वनिता पवार : 165 (काँग्रेस),
अनुजा लाटोरे : 56 (राष्ट्रवादी)
नोटा : 3
प्रभाग क्रमांक : 14 :
विद्या खाडे : 156 (भाजप) विजयी
ऋतुजा अधाटे : 154 (काँग्रेस)
नोटा : 1
प्रभाग क्रमांक :15 :
मनोजकुमार मिसाळ : 240 (काँग्रेस) विजयी
प्रवीण करडे : 112 (अपक्ष)
बेबी रोकडे : 11 (भाजप),
हरी हेगडे : 7 (राष्ट्रवादी)
नोटा : 1
प्रभाग क्रमांक : 16 :
रंजना लोखंडे : 249 (भाजप) विजयी
वनिता घाडगे : 135 (काँग्रेस)
प्राची पाटील : 25 (राष्ट्रवादी)
नोटा : 4
प्रभाग क्रमांक : 17 :
मनीषा युवराज रजपूत : 331 (भाजप) विजयी
सुनंदा राजाराम शिंदे : 328 (काँग्रेस)
शीतल रुकेश चौगुले : 27 (राष्ट्रवादी)
नोटा : 10
कवठेमहांकाळ : – संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी १० जागांवर राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे.शेतकरी विकास आघाडीला सहा जागा तर एक अपक्ष विजयी झाला. नगरपंचायत निवडणुकीत शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी असा चुरशीचा सामना रंगला होता. निवडणुकीत राष्ट्रवादीने एक हाती सत्ता घेतली.जिल्ह्याचे लक्ष आलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत युवा नेते रोहित पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांनी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे.शेतकरी विकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले.
कवठेमहांकाळ – राष्ट्रवादीची एकहाती सत्ता…
१७ जागांचा निकाल पुढीलप्रमाणे
राष्ट्रवादी – १०
शेतकरी विकास आघाडी – ०६
अपक्ष – ०१
राष्ट्रवादीची एकहाती सत्ता…
१७ जागांचा निकाल पुढीलप्रमाणे
राष्ट्रवादी – १०
शेतकरी विकास आघाडी – ०५
अपक्ष – ०२
खानापूर नगरपंचायत
काँगेस – शिवसेना आघाडीकडे सत्ता कायम
१७ जागांचा निकाल पुढीलप्रमाणे
काँगेस – शिवसेना -९
जनता आघाडी – ७
अपक्ष – ०१
भाजप – ०
सांगली महापालिका प्रभाग 16 अ – तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेसचे तोफिक शिकलगार 3462 मताने आघाडीवर.
काँग्रेसचे तोफिक शिकलगार 3995 मताने विजयी.
कडेगाव नगरपंचायतीत
भाजपा 11, काँग्रेस 5 ,राष्ट्रवादी 1
भाजपचे सत्तांतर, काँग्रेसचा पराभव. कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांना धक्का
राष्ट्रवादी १ उमेदवार विजयी
खानापूर नगरपंचायत निकाल
एकूण जागा- १७
पहिल्या फेरी अखेर
प्रभाग ३, ४, ५, ६, ७, ९ काँग्रेस – शिवसेना महाविकास आघाडी
६ ठिकाणी विजयी
प्रभाग क्र १,२,८ जनता आघाडी ३ ठिकाणी विजयी
कवठेमहांकाळ नगरपंचायत निकाल
राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
१७ जागांचा निकाल पुढीलप्रमाणे
राष्ट्रवादी – ०९
शेतकरी विकास आघाडी – ०६
अपक्ष – ०२
———-
एकूण जागा- १७
राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर
कडेगाव नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक निकाल : पहिल्या फेरी अखेर काँग्रेस 3 तर भाजप 3 राष्ट्रवादी काँग्रेस 0. काँग्रेस भाजपमध्ये पहिल्या फेरी अखेर बरोबरी.
प्रभाग क्रमांक : 1 :
छाया दादासाहेब माळी : 277 (काँग्रेस)विजयी
उज्ज्वला सदाशिव माळी : 266 (भाजप ),
शांता विनोद घाडगे : 66 ( राष्ट्रवादी),
प्रभाग क्रमांक : 2 :
किशोर मिसाळ :228 (भाजप ),
सागर सकट : 250 (काँग्रेस) विजयी
गोविंद घाडगे : 99 (राष्ट्रवादी),
राहुल चन्ने : 38 (शिवसेना),
प्रभाग क्रमांक : 3 :
निलेश जगन्नाथ लंगडे : 287 (भाजप) विजयी
अतुल उर्फ सिद्धार्थ बबन नांगरे : 78 (राष्ट्रवादी),
महेश रामचंद्र पतंगे : 258 (काँग्रेस),
नोटा : 5
प्रभाग क्रमांक : 4 :
नाजनीन पटेल : 260 (भाजप) विजयी
सविता जरग : 110 (राष्ट्रवादी),
अमीना पटेल : 180 (काँग्रेस),
नोटा : 4
प्रभाग क्रमांक : 5 :
विजय शिंदे : 273 (काँग्रेस) विजयी
अक्षय देसाई : 34 (राष्ट्रवादी),
विश्वास व्यास :156 (भाजप),
नोट : 4
प्रभाग क्रमांक : 6 :
धनंजय देशमुख : 339 (भाजप) विजयी
दत्तात्रय देशमुख : 20 (राष्ट्रवादी)
नामदेव रास्कर : 196 (काँग्रेस)
अनिल देसाई : 1 (शिवसेना)
नोटा : 2
महापालिका प्रभाग 16 अ : दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसचे तोफिक शिकलगार 2344 मताने आघाडीवर
प्रभाग 16 अ
पहिली फेरी काँग्रेसचे तोफिक शिकलगार 2206 मते, भाजपचे अमोल गवळी 887 मते, अपक्ष सुरेश सावंत 192,
शिवसेनेचे महिंद्र चंडाळे 114 मते.
प्रभाग 16 (अ) पोटनिवडणूक –
मतमोजणी अपडेट्स
पहिल्या फेरीत एकूण 3443 मतांनी मोजणी
तौफिक शिकलगार 2206
अमोल गवळी 887
महेंद्र चंडाळे 23
सुरेश सावंत 192
उमर फारूक ककमरी 2
समीर सय्यद 6
तौफिक शिकलगार 1319 मतांनी आघाडीवर.
*बीड : शिरूर कासार नगरपंचायत निवडणूक 2022
वॉर्ड क्रं १
१)बबनराव घोरपडे (Ncp)-101
२)भागवत थोरात (Bjp)-विजयी 141
३)गोकुळ थोरात (Shivsena)-12
वॉर्ड क्रं. 2
१) शिवराम कातखडे (Ncp)-विजयी 144
२)अन्वर शेख (Bjp)-56
३)प्रा.वसंत काटे (Shivsena)-47
वॉर्ड क्रं. ३
१)शरद पवार (Ncp)-117
२)दत्तात्र्ये गाडेकर (Bjp)-विजयी 148
३)कैलास गायके (Shivsena)-35
वॉर्ड क्रं. ४
१)संगीता झिरपे (Ncp)-120
२)वैजंता मुरलीधर तळेकर (Bjp)-विजयी 126
३)शानूरबी गुलाबं शेख (शिवसेना)-21
वॉर्ड क्रं. ५
१)सुनील वसंत पाटील (Bjp)-76
२)अर्जुन गोपीनाथ गाडेकर (शिवसेना)-79
३)सुनील पांडुरंग गाडेकर (Ncp)-32
वॉर्ड क्रं.६
१)गणेश अशोक भांडेकर (Bjp)155
२)शेख शब्बीर बाबू (काँग्रेस)00
३)शांतीलाल माणिकचंद चोरडिया (Ncp)43
वॉर्ड क्रं ७
१)संगीता संतोष भांडेकर (Ncp पुरस्कृत)104
२)प्रतिभा रोहिदास पाटील (Bjp)111
वॉर्ड क्रं.८
१)प्रांजली सागर भांडेकर (शिवसेना पुरस्कृत)-82
२)शितल बाळासाहेब
गायकवाड (Ncp)-18
३)संगीता सुभाष गाडेकर(Bjp)114
वॉर्ड क्रं.९
१)सगिरा रहेमान शेख (राष्ट्रवादी)-74
२)स्वाती सागर केदार (शिवसेना)-18
३)प्रियंका सागर उटे(भाजपा)-75
वॉर्ड क्रं.१०
१)अनुराधा आनंद जावळे (Bjp)-31
२)अमृता अमोल चव्हाण (राष्ट्रवादी)-126
३)प्रियदर्शनी युवराज सोनवणे(शिवसेना)-26
वॉर्ड क्रं.११
१)शेख नसीर शायनाज (राष्ट्रवादी)-149
२)शेख शमा युनूस (भाजपा)- 115
३)हमिदा नबाब पठाण (शिवसेना)-21
वॉर्ड क्रं १२
१)गयाबाई शिवाजी काटे (राष्ट्रवादी)-54
२)सुनीता अक्षय रणखांब (शिवसेना)-98
३)उज्ज्वलाबाई विश्वास ढाकणे (Bjp)-90
वॉर्ड क्रं.१३
१)श्वेता प्रकाश देसरडा (Bjp)-150
२)मंदा मारोती गायके (राष्ट्रवादी)-56
वॉर्ड क्रं १४
१)महेश औसरमल (शिवसेना)-22
२) सुनील भंडारी (राष्ट्रवादी)-55
३)मोहिनी अरुण भालेराव (भाजप)-74
४)अजिनाथ सोमनाथ सूर्यवंशी (अपक्ष)-55
वॉर्ड क्रं १५
१)गयाबाई शशिकांत पानसंबळ (Bjp)-85
२)गयाबाई शहादेव गायकवाड (राष्ट्रवादी)-128
३)शेख जायदा मैनूद्दीन (शिवसेना)-86
४)शेख समिना असिफ(काँग्रेस)-07
वॉर्ड क्रं.१६
१)दिनेश गाडेकर (राष्ट्रवादी)-220
२)भगवान सानप (भाजपा)-253
वॉर्ड क्रं १७
१)प्रणव मंगरूळकर (राष्ट्रवादी)-111
२)उद्धव घोडके (भाजपा)-193
_________
भाजपा -१७ पैकी-11
राष्ट्रवादी – १६ पैकी -04
शिवसेना -११ पैकी -02
काँग्रेस -२ पैकी-00
अपक्ष -३पैकी 00
विजयी उमेदवार असे – एकूण उमेदवार ८१
१. काँगेस – (१७) – पैकी ३ विजयी
२. राष्ट्रवादी – (१७) – पैकी ५ विजयी
३. जनविकास परिवर्तन आघाडी – (१७)पैकी ८विजयी
४. शिवसेना – (१३)पैकी ०विजयी
५. रिपाइं – (२)पैकी ०विजयी
६. आप – (२) पैकी०विजयी
७. ए एम आय एम – (३) पैकी ०विजयी
८. स्वाभिमानी – (१) पैकी १ विजयी
९. शेकाप -(१) पैकी० विजयी
१०. अपक्ष – (८) — पैकी ० विजयी
बीड जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीत पंकजा मुंडेंचे वर्चस्व. आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये भाजपचे कमळ फुलले
भाजप 8, राष्ट्रवादी शहर बचाव आघाडी 9, जनविकास आघाडी 8 जागा, राष्ट्रवादी 5 , काँग्रेस 3, स्वाभिमानी 1.
पिपंळनेर हद्दीत गुंधावाडी ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रा. 3 मधून शाहाजी उमाजी कानडे 102 मत घेऊन विजयी . तर वार्ड 2 मधून कैकई राजाभाऊ चन्ने 103 मत घेऊन दणदणीत विजयी.
वडवणी नगरपंचायत राष्ट्रवादी आघाडीच्या ताब्यात.17 पैकी 9 जागा निवडून आल्या. वडवणी नगरपंचायतवर राष्ट्रवादी व शहराचा बचाव आघाडीची सत्ता.
भाजप 8, राष्ट्रवादी शहर बचाव आघाडी 9
केजमध्ये जनविकास परिवर्तन आघाडी पुढे. हारून इनामदार याना हरवून राष्ट्रवादीचे बालाजी जाधव विजयी.
घोषित 14 पैकी जनविकास परिवर्तन 7 रा. कॉ 4 तर काँग्रेस 3
प्रभाग दोनमध्ये पाटील व सोनवणे यांना शह देत परिवर्तनचे कराड विजयी.
केज मध्ये जनविकास परिवर्तन आघाडी पुढे
काँग्रेस 1,5,6,11,14 एकूण 5
काँग्रेस 3,12,13 एकूण 3
जनविकास आघाडी 2 , 4, 7,8,9,10 एकूण 6
वडवणीत राष्ट्रवादी व भाजपमध्ये चुरस. भाजप 8 राष्ट्रवादी 8
वडवणीत तिसर्या फेरीअखेर भाजप 2 राष्ट्रवादी 2
भाजप 6 राष्ट्रवादी 6
भाजप-राष्ट्रवादी काट्याची लढत
वडवणीत दुसऱ्या फेरीत भाजप 2 राष्ट्रवादी 2.
वडवणीत पहिल्या चार वार्डचा निकाल जाहीर…
भाजप २ आणि राष्ट्रवादी आघाडी २, अमोल आंधळे यांच्या मातोश्री विक्रमी मतांनी विजयी.
वडवणी नगरपंचायत निवडणुक उमेदवारांना पडलेले मते
प्रभाग क्रमांक 01
1) उजगरे राणी परमेश्वर -भाजपा 411
2) उजगरे सुरेश वसंत -काँग्रेस 15
3) वाघमारे द्रोपदी भगवान -राष्ट्रवादी 464 विजयी
4) NOTA – 7
प्रभाग क्रमांक 02
1) मुंडे मंगल राजाभाऊ-भाजपा 294
2) मुंडे सुग्रीव कारभारी – राष्ट्रवादी 176
3) NOTA- 7
प्रभाग क्रमांक 03
1) बडे सतीश बबनराव- राष्ट्रवादी 334
2)सय्यद सोफीया दैलत (काँग्रेस ) 10
3) सानप देविरथ शिवराम-भाजप 413
3) NOTA- 6
प्रभाग क्र. 04 (सर्वसाधारण महिला)
1) आंधळे किस्किंदा दिनकरराव (अपक्ष) 330
2) मुंडे किसनाबाई बाबासाहेब (भाजपा) 67
3) सय्यद सोफीया दैलत (काँग्रेस ) 2
4) NOTA- 4
* रत्नागिरी : तिवसा नगरपंचायतीवर यशोमती ठाकुरांचे वर्चस्व कायम
तिवसा नगरपंचायतवर पुन्हा एकहाती काँग्रेसची सत्ता…
काँग्रेस-12
शिवसेना-04
वंचित-01
राष्ट्रवादी-0
भाजप-0
अपक्ष-0
दापोली नगरपंचायतीचे निकाल
शिवसेना -राष्ट्रवादी आघाडी विजयी
पालकमंत्री अनिल परब आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा करिश्मा, माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना धक्का
एकुण जागा-17
भाजप- 1
शिवसेना- 6
काँग्रेस-0
राष्ट्रवादी- 8
इतर(अपक्ष)- 2
प्रभाग 1
निमदे सुमित्रा हरिश्चंद्र – 62
बेर्डे सोनल सचिन – 62
सापटे पूजा जितेंद्र – 57
# चिठ्ठी द्वारे सोनल बेर्डे विजयी – अपक्ष
——
प्रभाग 7
सापटे निलेश बाळाराम – 54
सापटे महेंद्र विश्राम – 16
सापटे संजय शंकर 49
# सापटे निलेश बाळाराम – अपक्ष
——-
प्रभाग क्र. 8
पोस्तुरे प्रिया रवींद्र 62
सापटे राजश्री दिनेश – 74
# सापटे राजश्री दिनेश विजयी – राष्ट्रवादी शिवसेना ( महाविकास आघाडी )
——
प्रभाग 9
किंजळे प्रमिला संजय – 65
गोरीवले अश्विनी कल्पेश – 55
# किंजळे प्रमिला संजय विजयी- अपक्ष शहर विकास आघाडी
—–
प्रभाग – 10
तलार मुकेश अनंत 70
लोखंडे विश्वदास हरिश्चंद्र – 24
तलार मुकेश अनंत 70 विजयी राष्ट्रवादी महाविकास आघाडी
मंडणगड नगर पंचायत
प्रभाग 5
कोळंबेकर अनुराग अनंत -1
जाधव योगेश वसंत – 129
लेंडे राजाराम महादेव – 94
# जाधव योगेश वसंत विजयी – अपक्ष ( शहर विकास आघाडी )
——
प्रभाग 6
बैकर नरेश सदानंद -65
सापटे सुभाष महादेव – 102
नोटा – 2
#सुभाष सापटे विजयी -राष्ट्रवादी सेना ( महाविकास आघाडी )
—-
प्रभाग क्रमांक 9
किरण घोरपडे (अपक्ष)- 1
जितेंद्र महाडिक( भाजपा)-6
जावेद सारंग(शिवसेवा)-139
अजीम चिपळूणकर(शिवसेना)-210
नोटा -1
357
प्रभाग क्रमांक 10
संध्या महाडिक(भाजपा)- 142
शिवानी खानविलकर(शिवसेना)-209
नोटा -7
358
प्रभाग क्रमांक 11
फजल रखांगे ,(कॉंग्रेस आय)-145
अन्वर रखांगे (राष्ट्रवादी)- 316
नोटा -2
463
प्रभाग क्रमांक 12
मृणाली सोंडकर (भाजपा)-7
दर्शना माने(शिवसेवा)-234
रिया सावंत (राष्ट्रवादी)-283
विशाखा पवार -(बसपा )16
नोटा -8
548
प्रभाग क्रमांक 13
प्रीती शिर्के(शिवसेवा)- 132
योगिता गोसावी (राष्ट्रवादी)-128
सान्वी कदम (भाजप )- 19
नोटा -2
281
—————————————-
मंडणगड नगरपंचायत निवडणूक निकाल
प्रभाग 2
गोवळे सेजल निलेश – 123
चिले श्रद्धा अभिजित – 54
सय्यद शायिन सलीम – 102
नोटा – 3
# शेजल गोवळे विजयी – अपक्ष ( शहर विकास आघाडी )
——–
प्रभाग 3
पिंपळे नम्रता सुनील – 61
लेंडे प्रियांका दिनेश – 95
नोटा – 0
# प्रियांका लेंडे विजयी ( राष्ट्रवादी शिवसेना महाविकास आघाडी )
———
प्रभाग 4
कोकाटे श्रीपाद वसंत 33
घोसाळकर दीपक चंद्रकांत 63
दाभीळकर मुश्ताक – 117
पोटफोडे विजय महादेव – ४
राणे संजय बाबुराव – 7
शिंदे कल्पेश बबन – 23
# दाभीळकर मुश्ताक विजयी ( शहर विकास आघाडी )
*दापोली – रामदास कदम यांना धक्का
अनिल परब यांची सरशी
8 जागा पैकी 7 जागा, राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीला
प्रभाग क्रमांक 5
निकिता परब (भाजपा)-52
ममता मोरे (शिवसेना)- 138
रसिका पेठकर (शिवसेवा)-109
शिल्पा दरिपकर(कोंग्रेस आय)- 108
नोटा -3
410
प्रभाग क्रमांक 6
सारिका देसाई(मनसे)-124
साधना बोत्रे (राष्ट्रवादी )- 243
श्वेता दुर्गावले (शिवसेवा)- 139
वेदा गोरे (भाजपा)- 52
नोटा -9
567
प्रभाग क्रामांक 7
निकिता शिंदे (भाजपा)-186
कृपा घाग(शिवसेवा)-262
प्रियांका अमृते (शिवसेना)-83
किरण गायकवाड(मनसे)-74
नोटा -8
613
प्रभाग क्रमांक 8
प्रसाद मेहता (कॉंग्रेस आय)-105
प्रशांत पुसाळकर(शिवसेवा)-152
अरविंदा पुसाळकर (मनसे) 30
ऋषिकेश- हेदुकर( भाजपा)69
दिलीप भैरमकर (अपक्ष) -8
रवींद्र क्षीरसागर (शिवसेना)- 240
नोटा -2
606
————————————————-
वॉर्ड 1
अरीफ मेमन विजयी
शिवसेना
वॉर्ड 2
नौशिन गिलगीले विजयी
शिवसेना
वॉर्ड 3
खालिद रखांगे विजयी
राष्ट्रवादी
वॉर्ड 4
मेहबुब तळघरकर विजयी
राष्ट्रवादी
वॉर्ड 5
ममता मोरे
विजयी
शिवसेना
वॉर्ड 6
साधना बोत्रे विजयी
राष्ट्रवादी
वॉर्ड 7
कृपा घाग विजयी
अपक्ष
वॉर्ड 8
रवींद्र क्षीरसागर विजयी
शिवसेना
गिमवी (गुहागर) : प्रभाग क्रामांक 1
आरिफ़ मेमन( शिवसेना)- विजयी 434
अजय शिंदे (भाजपा)-9
प्रीतम शिंदे(शिवसेवा)- 251
प्रशांत जाधव(मनसे)- 10
नोटा – 5
प्रभाग क्रमांक 2
नौशिन गिलगिले (शिवसेना) – विजयी 235
साधना धाडवे (भाजपा) -41
संचिता जोशी 194
(शिवसेवा) –
नोटा -2
प्रभाग क्रमांक 3
खालिद रखांगे( राष्ट्रवादी) – विजयी 311
स्वरूप महाजन (भाजपा)- 30
बासित काझी(कॉंग्रेस आय)- 18
नोटा – 3
प्रभाग क्रमांक 4
नवाज तलघरकर(भाजपा)- 16
झहीर तलघरकर (कॉंग्रेस आय)- 27
मेहबूब तलघकर (राष्ट्रवादी)- विजयी 198
नोटा -5
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 2 नगर पंचायतीची मतमोजणी आज होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड नगर पंचायतीची मतमोजणी होणार आहे.ही निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होतेय रामदास कदम आणि पालकमंत्री अनिल परब यांच्यात झालेल्या राजकिय वादानंतर थेट आमदार योगेश कदम यांच्याकडून ह्या निवडणूकीची सूत्र शिवसेनेने काढून घेतली आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे दिली. त्यामुळे शिवसेनेने याठिकाणी राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली त्यामुळे आमदार योगेश कदम यांच्या गटाचे अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले त्यामुळे याठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होतेय.
*दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायतवर भाजपाने एक हाती सत्ता मिळविली आहे. या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी चुरशीची लढत झाली. मात्र जनमताचा कौल पूर्णतः भाजपच्या बाजूने झुकल्याने १७ पैकी एकूण 13 जागांवर भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळविले. यात भाजप पुरस्कृत आरपीआयच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. तर शिवसेना व राष्ट्रवादीला जनतेने नाकारल्यानेच त्यांचे केवळ तीन उमेदवार निवडून आले. कॉंग्रेसला तर खातेही उघडता आले नाही. नगरपंचायतवर केवळ आपलीच सत्ता येणार या भ्रमात राहिलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाला मात्र चारीमुंड्या चित व्हावे लागले. भाजपाने येथील गांधी चौकात फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला.
*ठाणे : मुरबाडमध्ये दुसऱ्यांदा भाजपाने नगरपंचायत वर झेंडा फडकवला
17 जागांपैकी भाजपला मिळाल्या 10 जागा. शिवसेना फक्त पाच जागा मिळाल्या. मुरबाड ते इतिहासात प्रथमच दोन अपक्षांनी बाजी मारली.
*विदर्भ –
नगरपंचायतीचे नाव-आष्टी
एकुण जागा-17
भाजप- 2
काँग्रेस- 8
बसपा – 1
जनशक्ती संघटना – 5
इतर(अपक्ष)- 1
यामध्ये वार्ड क्रमांक दहा येथून अपक्ष जनशक्ती संघटनेकडून लढत असलेले जाकीर हुसेन आणि काँग्रेसचे विपीन उमाळे यांना सारखी 145 मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी करण्यात आली. यात अपक्ष जनशक्ती संघटनेचे जाकीर हुसेन विजयी झाले आहे.
आष्टी नगरपंचायतीत स्पष्ट बहुमत कोणाला नसून काँग्रेसला बहुमतासाठी एका जागेची गरज आहे. तर मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला चार जागा कमी मिळाल्या आहे तर काँग्रेसला ही दोन जागा कमी मिळाल्या आहे.
नगरपंचायतीचे नाव-सेलू
एकुण जागा- 17
भाजप- 6
शिवसेना- 1
काँग्रेस- 2
राष्ट्रवादी-
दफ्तरी गट अपक्ष- 5
कोटबकर गट अपक्ष – 2
अपक्ष – 1
सेलू येथे यापूर्वी भाजपा समथित दफतरी गटाची सत्ता होती. आता सुद्धा या नगरपंचायतीत मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या तीन जागा वाढल्या असून काँग्रेसला तीन जागेच नुकसान झाले आहे. सेलूत या वेळेस सुद्धा अपक्षांचा बोलबाला आहे
*वर्धा : कारंजा नगरपंचायत
एकूण जागा – 17
काँग्रेस – 09
भाजपा – 08
काँग्रेसचे विजयी उमेदवार – मधुमाला दुधकवरे, राजेंद्र लाडके, संजय मसकी, विशाल इंगळे, हेमंत बंनगरे, भगवान बुवाडे, नीता मिश्रा, कमलेश कठाने, स्वाती भिलकर
भाजपचे विजयी उमेदवार -रमा दुर्गे, वैशाली सरोदे, रंजना ढबाले, राहुल झोरे, हेमराज भांगे, उषा चव्हाण, योगिता कदम, सुवर्णा कावडकर
समुद्रपूर नगरपंचायत निवडणुक निकाल
एकूण जागा – 17
भाजप – 04
राष्ट्रवादी – 04
काँग्रेस – 02
शेतकरी संघटना – 02
शिवसेना – 01
बीएसपी – 02
अपक्ष – 02
भाजपचे विजयी उमेदवार – वनिता झाडे, मोनाली बेलेकर, विक्की बारेकर,आरती कुडे
राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार- पिंटू बादले ,माया जीवतोडे, योगिता तुळणकर, राजू कटारे
कॉंग्रेसचे विजयी उमेदवार – ललित डगवार,सुशिला लडी
शेतकरी संघटनेचे विजयी उमेदवार- सविता मेंढे,कचरु मैस्के
बीएसपीचे विजयी उमेदवार -अमित वासनिक,जया कोराम
अपक्ष विजयी उमेदवार-प्रदिप डगवार,राम काळे
शिवसेना विजयी उमेदवार-बाबाराव थुटे
नगरपंचायतीचे नाव-कारंजा
एकुण जागा- 17
भाजप- 8
काँग्रेस- 9
कारंजा नगरपंचायतीत काँग्रेसला बहुमत राखण्यात यश
यापूर्वी भाजपचे दोन तर काँग्रेचे 17 नगरसेवक होते. यावेळी भाजपचे 8 उमेदवार विजयी झाले आहे तर काँग्रेसचे 9 उमेदवार विजयी झाले आहे. भाजपाला मागच्या तुलनेत सहा जागांवर बढत
आष्टी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार
प्रभाग क्रमांक 1) मीना अनिल डोईफोडे मते 124 (भाजप )
प्रभाग क्रमांक 2) चित्रा उमेश पोहणे मते 148 (काँग्रेस )
प्रभाग क्रमांक 3 ) राम कृष्ण सुरेशराव सुरजुसे मते 174(जनशक्ती संघटना )
प्रभाग क्रमांक 4) हुसेन शेख रेहान अकतर मते 118( जनशक्ती संघटना )
प्रभाग क्रमांक5) राहुल विठ्ठल राव लाड मते 234( काँग्रेस )
प्रभाग क्रमांक 6) रत्नमाला नंदकिशोर सुरपान मते 104 ( काँग्रेस)
प्रभाग क्रमांक 7)खा गौज खा याकूब मते 145 ( काँग्रेस )
प्रभाग क्रमांक 8) अहमद यास्मिन अंजुम सिराज मते 177( काँग्रेस )
प्रभाग क्रमांक9) नुसरत पर्वीन मुक्तार खान मते 125 ( काँग्रेस )
प्रभाग क्रमांक 10 ) जाकीर हुसेन अब्दुल हाफिज शेख मते 145 ( जनशक्ती संघटना )
प्रभाग क्रमांक 11 ) योगेश विठ्ठलराव पोकळे 145 मते ( काँग्रेस )
प्रभाग क्रमांक 12 ) मनीष रामेश्वर ठोंबरे मते 208 ( भाजपा )
प्रभाग क्रमांक13) सीमा आनंदा निंबेकर वते 147 ( जनशक्ती संघटना )
प्रभाग 14) सीमा विनायक सपकाळ मते 161 ( अपक्ष)
प्रभाग क्रमांक 15 ) माधुरी योगेश राव सोनटक्के मते 138 ( जनशक्ती संघटना )
प्रभाग क्रमांक 16 ) अर्चना प्रवीण विघ्ने मते 181 ( बी एस पी )
प्रभाग क्रमांक 17 ) अनिल सुरेशराव धोत्रे मते 258 ( काँग्रेस )
1)काँग्रेस पक्षाच्या एकूण आलेले उमेदवार 8
2) भाजप पक्षाचे एकूण आलेले उमेदवार 2
3)जनशक्ती संघटनेचे एकूण आलेले उमेदवार 5
4) अपक्ष1
5) बहुजन समाज पार्टी1
एकूण 17
चंद्रपूर जिल्हा..नगर पंचायत निवडणूक निकाल
=================
जिवती नगरपंचायत
एकूण जागा – १७
काँग्रेस- ६
राष्ट्रवादी-६
गोंडवाना गणतंत्र पक्ष-५
————
सिंदेवाही
एकूण जागा १७
काँग्रेस- १३
भाजप-३
अपक्ष- १
सावली
एकूण जागा १७
काँग्रेस-१४
भाजप- ३
——
कोरपना
एकूण जागा १७
घोषित निकाल- १5
काँग्रेस- १2
आघाडी-३
गोंडपिंपरी
एकूण जागा-१७
भाजप-४
काँग्रेस-७
सेना-२
राष्ट्रवादी -२
अपक्ष -२
———
पोंभुर्णा
एकूण जागा १७
भाजप- १०
शिवसेना- ४
वंचित -२
काँग्रेस -१
भातुकली नगर पंचायतीत – युवा स्वाभिमान तर तिवसा नगर पंचायतीत काॅग्रेसचा विजय
कोरपना नगर पंचायत निवडणूक निकाल
एकूण प्रभाग 17 पैकी 12 काँग्रेस विजयी
सावली नगरपंचायत निवडणूक निकाल
कॉंग्रेस : 14, भाजप : 3
============
प्रभाग1 – प्रफुल वाळके(कॉंग्रेस)
प्रभाग 2- प्रीतम गेडाम(कॉंग्रेस)
प्रभाग-3 सीमा संतोषवार(कॉंग्रेस)
प्रभाग-4 -विजय मूत्यालवार(कॉंग्रेस)
प्रभाग-5- प्रियांका रामटेके(कॉंग्रेस)
प्रभाग-6 ज्योती शिंदे(कॉंग्रेस)
प्रभाग-7 ज्योती गेडाम(कॉंग्रेस)
प्रभाग-8 नितेश रस्से(कॉंग्रेस)
प्रभाग-9 नीलम सुरमवार (भाजपा)
प्रभाग 10 शारदा गुरुनुले (भाजपा)
प्रभाग 11 साधना वाढई(कॉंग्रेस)
प्रभाग12 सचिन संगीळवार(कॉंग्रेस)
प्रभाग 13 – काँग्रेस
प्रभाग 14 – भाजप
प्रभाग 15 – काँग्रेस
प्रभाग 16 – काँग्रेस
प्रभाग 17- काँग्रेस
पोंभूर्णा नगर पंचायत निवडणूक निकाल
भाजप-१०
शिवसेना-४
कॉंग्रेस. १
वंचित बहुजन आघाडी..२
एकुण..१७.
*केज (बीड) : साडेनऊ वा. मतमोजणी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू होत आहे. मतमोजणी अधिकारी प्रशिक्षणासाठी हजर होताना.