Latest

कोल्हापुरात मुख्यमंत्री- सकल मराठा समाजाची बैठक सुरू

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सकल मराठा समाजाची आज (दि.१६) बैठक सुरू झाली आहे. यावेळी सांगली, सातारा जिल्हा मराठा समन्वक उपस्थित आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन घेणार आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

SCROLL FOR NEXT