Latest

Kareena Kapoor : इन्स्टा स्टार किली पॉलच्या गावात करीना कपूर, पाहा फोटो

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची बेबो करीना कपूर आपल्या फॅमिली सोबत इन्स्टा स्टार किली पॉलच्या गावात पोहोचली. दरम्यान, करीना कपूर खानने आपला मोठा मुलगा तैमूरसोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे. (Kareena Kapoor ) या फोटोमध्ये ती जंगल सफारी करताना दिसली. हे फोटो टांझानियामधील आहेत. याठिकाणी सोशल मीडिया स्टार किली पॉल राहतो. करीनाने जे फोटो शेअर केले आहेत, त्यात ती डेनिम लूकमध्ये दिसत आहे. तर तैमूर कॅज्युअल लूकमध्ये दिसतो. फोटो शेअर करताना करीना कपूरने लिहिलं- सव्वाना गर्ल और बॉय, टांझानिया 2024. (Kareena Kapoor)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT