Latest

जम्मू-काश्मीर : गुरेझ सेक्टरमध्ये कोसळले भारतीय लष्कराचे हेलिकाॅप्टर

backup backup

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीर भागातील गुरेझ सेक्टर येथील बर्फाच्छादित भागात आज (शुक्रवारी) भारतीय लष्कराचे हेलिकाॅप्टर कोसळले आहे. संरक्षण अधिकाऱ्यांकडून दिलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीर भागातील गुरेझ सेक्टरमधील बरौम भागात 'चित्ता' नावाचे लष्कराचे हेलिकाॅप्टर कोसळले आहे. शोधपथके घटनास्थळी दाखल झालेली आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. पायलट सुरक्षित असल्याचेही सूत्रांकडून कळले आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

SCROLL FOR NEXT