Latest

J&K : Indian Army : एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला…

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : जम्मू आणि काश्मीर : भारतीय लष्कराने काल रात्री उशिरा नौशेरा सेक्टरमध्ये एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. J&K : Indian Army

क्वाडकॉप्टरच्या शोधात घुसखोरांचे दोन मृतदेह आढळून आले आहेत. घुसखोरीच्या प्रयत्न केलेल्या ठिकाणच्या सामान्य क्षेत्राची तपासणी सुरू आहे. क्षेत्र आणखी स्कॅन केले जात आहे, अशी माहिती पीआरओ संरक्षण, जम्मू ने दिली आहे.J&K : Indian Army

एलओसीवर भारतीय लष्कर सतत सतर्क असते. गेल्या काही दिवसांपासून घुसखोरी आणि दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमिवर भारतीय सैन्याची ही कारवाई महत्वपूर्ण आहे. याबाबत सविस्तर वृत्त अजून आलेले नाही. लवकरच अधिक माहिती प्रसारित केली जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT