Latest

जळगाव : गिरीश महाजन यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
नामदार गिरीश महाजन व नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच जळगाव सिटी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय भोळे उर्फ राजू मामा माजी महापौर सिमा भोळे यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क जळगाव येथे बजावला आहे.

पाचोरा विधानसभा येथील आमदार किशोर पाटील यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT