[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. लाभदायक दिवस. प्रवासाचे योग. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. भावंडांकडून कौतुक होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- ठरवलेल्या गोष्टी होतील. प्रयत्नांना यश मिळेल. पदोन्नती होईल. गृहसौख्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन – प्रतिष्ठा पणाला लागेल. अनावश्यक खर्च होईल. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. नियोजित कामांत अडचणी येतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- अपयशाने खचू नका. आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस. वाद-विवादापासून दूर राहा. नव्या ऊर्जेने कामाला सुरुवात कराल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- स्वास्थ्य उत्तम राहील. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. धनप्राप्तीचे योग. जबाबदारी वाढेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ -निर्णय घेताना सावधानता बाळगा. वादविवादापासून दूर राहा. कामांचे नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. योग्य सल्ल्याने गुंतवणूक करा. पदोन्नती होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक – कौटुंबिक अस्वास्थ्या राहील. आर्थिक गुंतवणूक नको. वाहने सावकाश चालवा. पाळीव प्राण्यांचा विरह सहन करावा लागेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – जवळच्या मित्रमंडळींच्या सहकार्याने लाभ होतील. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक प्रगती होईल. खरेदीचे योग. प्रयत्नांना यश मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर -लोकनिंदेकडे दुर्लक्ष करा. वाणीवर नियंत्रण गरजेचे. आर्थिक नुकसानीची शक्यता. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. अॅलर्जिक आजार बळावतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रसन्नता लाभेल. यशाकडे वाटचाल कराल. मनपसंद खरेदीचा दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- कामांचे नियोजन करा. आठवणींना उजाळा मिळेल. धार्मिक-सांस्कृतिक कार्यात योगदान द्याल. स्वावलंबन व परिश्रमाचे चांगले फळ मिळेल.[/box]