Latest

आजचं आपलं राशिभविष्य (दि.१३ एप्रिल २०२३)

दिनेश चोरगे

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : निसर्गाने लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे, त्याचा उत्तम वापर करा. आज धन लाभ होण्याची शक्यता.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उत्कृष्ट दिवस. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळविण्यासाठी वेळकाळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे कुटुंबीयदेखील मोहीत होतील. उत्तेजना नियंत्रणात ठेवा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : नवीन गोष्टी शिकण्याकडे कल असून, तो उल्लेखनीय ठरेल. शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता. मनोबल उंचावेल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : व्यवस्थित संवाद साधून आणि सहकार्याने जोडीदाराशी संबंध सुधारतील. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा; पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करू नका.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : अल्पपरिचित लोकांशी तुमच्या खासगी गोष्टी बोलू नका. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : तुम्हाला उत्तेजित करणार्‍या, उल्हासित करणार्‍या उपक्रमात स्वत:ला गुंतवा, त्यामुळे तुम्हाल बराच आराम मिळेल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : व्यापारात मजबुती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता. यासाठी तुमचा कुणी जवळचा आर्थिक मदत करू शकतो.[/box]

SCROLL FOR NEXT