Latest

hardeek-akshaya : राणादा-पाठकबाईंच्या साखरपुड्यातील खास क्षण (video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

छोट्या पडद्यावर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली जोडी 'राणादा' व 'पाठकबाई' म्हणजेच हार्दिक जोशी व अक्षया देवधर आता वास्तवातही पती-पत्नी होणार आहेत. (hardeek-akshaya )

महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेल्या या जोडीने अक्षय्यतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर साखरपुडा केला. हार्दिकने गुडघ्यावर बसून अक्षयाच्या बोटात अंगठी घातली. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियात आल्यावर त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्‍काच बसला! (hardeek-akshaya)

SCROLL FOR NEXT