Latest

IFFI 2023 Goa :’एन्डलेस बॉर्डर्स’ चित्रपटाला गोल्डन पीकॉक पुरस्कार; ऋषभ शेट्टीला ‘कांतारा’ साठी स्पेशल ज्युरी पुरस्कार

अविनाश सुतार


पणजी : एन्डलेस बॉर्डर्स या चित्रपटाला इफ्फीमध्ये दिला जाणारा प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारासाठी यावर्षी 15 चित्रपटांची निवड झाली होती. यात 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश होता. IFFI 2023 Goa

अभिनेता ऋषभ शेट्टीला ' कांतारा' साठी स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. इफ्फीत यंदा सुरु करण्यात आलेल्या उत्कृष्ट वेबसिरीजचा पहिला पुरस्कार पंचायत सिझन २ ला जाहीर झाला. आयसीएफटी गांधी मेडल स्पर्धेत अँथनी चेन दिग्दर्शित 'ड्रिफ्ट' सिनेमाला पारितोषिक देण्यात आले. जगभरातील १० चित्रपट या स्पर्धेत होते. IFFI 2023 Goa

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT