Latest

Fraud News : फडणवीसांचे पीए असल्याचे सांगत १५ लाखांची फसवणूक; मुंबईत दोघे अटकेत

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे भासवून १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सुहास महाडिक आणि किरण पाटील अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud News)

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT