Latest

मुंबई : न्हावाशेवा बंदरावर अंदाजे १२५ कोटींचे २५ किलो हेरॉईन जप्त

स्वालिया न. शिकलगार

महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence) नवी मुंबईत २५ किलो हेरॉईन (Heroin) जप्त केले आहे. हे हेरॉईन न्हावाशेवा बंदरावर (Nhava Sheva Port) एका कंटेनरमधून जप्त करण्यात आलं आहे. हे अंदाजे १२५ कोटी रूपयांचे आहे. याप्रकरणी एका व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. ११ ऑक्टोबरपर्यंत व्यावसायिकाला कस्टडीमध्ये ठेवलं जाईल, असं Directorate of Revenue Intelligence मुंबईने म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT