Latest

Happy Hug Day : मिठीत तुझ्या असताना…’हग डे’साठी पाठवा ‘हे’ शुभेच्छा संदेश

मोनिका क्षीरसागर

व्हॅलेंटाईन वीक – डे 6- हग डे (Happy Hug Day)

व्हेलेंटाईन वीक (Valentine Week) सेलिब्रेशनमधील सहावा दिवस म्हणजे हग डे (Happy Hug Day) . या दिवशी ज्या भावना शब्दांत मांडता येत नाहीत त्या घट्ट मिठीतून मांडल्या जातात. अशा लहान लहान कृतींमधून अधिक मोकळेपणाने प्रेम व्यक्त करून, नात्याची वीण घट्ट केली जाते.

सोशल डिस्टन्सिंगच्या जमान्यात हग डे (Happy Hug Day) साजरा करायचा तर कसा करायचा असा प्रश्न पडला असेल ना…कारण गेले काही दिवस आपण हा शब्द ऐकत आहे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभवही घेत आहे. त्यामुळे हग डे दिवशी अलिंगन देताना म्हणजेच मीठी मारताना नक्कीच सावधगिरीचा विचार करणार आहोत. मग हा Hug Day साजरा करायचाच तर या आहेत काही कल्पना….

तुमची प्रियव्यक्ती तुमच्यासोबत असेल किंवा नसेल तरी आॉनलाईन शुभेच्छा देऊन तुम्ही हा दिवस साजरा करू शकता. त्यासाठी HD Greetings, Wishes, Messages, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून आॉनलाईन हग डे (Happy Hug Day) दिवस साजरा करू शकता.

हग डे चे (Hug Day) हे मेसेज तुमच्या मदतीला नक्कीच येतील..

मिठीत तुझ्या असताना
वेळेनेही थोडं थांबावं,
क्षणभंगुर त्या क्षणांना तेव्हा दीर्घायुष्य लाभावं!
Happy Hug Day

प्रेम माझं तुझ्यावरचं,
कोणत्याच शब्दात मावणार नाही,
तुला मिठीत घेताच कळतं,
आता त्याचीही गरज भासणार नाही…
Happy Hug Day!

आप सभी को
एक प्यार भरी
जादू की झप्पी
Happy Hug Day Friends

तेरी बाँहों में जिंदगी
मेरी जनत हो गई,
सारी की सारी
दुनिया जैसे खूबसूरत हो गई
Happy Hug Day

अपनी बाँहों में मुझे बिखर जाने दो..
साँसों से अपनी मुझे महक जाने दो..
दिल बेचैन है कबसे इस प्यार के लिए..
आज तो सीने में अपने मुझे उतर जाने दो।
Happy Hug Day

SCROLL FOR NEXT