Latest

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील चंदननगर परिसरात पतीने आपल्या पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मी केशव सीताफळे ( पाटीलबुवानगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

SCROLL FOR NEXT