Latest

BrahMos Missile : ‘ब्रह्मोस’ आजच्या काळातील ब्रह्मास्त्रच आहे – CDS जनरल अनिल चौहान

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क – ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे आजच्या काळातील खरोखरचे ब्रह्मास्त्रच आहे, असे मत CDS जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केले आहे. आत्मनिर्भरता याचा अर्थ असा नाही की आपण सर्व काही भारतातच निर्माण करणार आहोत. आम्ही संयुक्त उपक्रम स्थापन करणार आहोत आणि ब्रह्मोस एरोस्पेस हा असाच एक उपक्रम आहे. ही एक मोठी यशोगाथा आहे, असे चौहान यांनी म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT