Latest

Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रा पवारांचे कर्ज, सुळे यांच्याकडे 152 कोटींची मालमत्ता

मोनिका क्षीरसागर

पुणे, वृत्तसेवा:  बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय लढत होत आहे. सुळे यांनी त्यांच्या भावजयीकडून म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाखांचे, तर सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याकडून 20 लाख असे एकूण 55 लाखांचे कर्ज घेतले आहे. कोट्यधीश असलेल्या सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पतीच्या नावावर एकही वाहन नाही. दरम्यान, त्यांच्या पतीसह त्यांच्याकडे 152 कोटींची संपत्ती आहे. (Baramati Lok Sabha)

जंगम मालमत्ता-38 कोटी 6 लाख 48 हजार
स्थावर मालमत्ता-9 कोटी 15 लाख 31 हजार
सोने-चांदी आभूषणे-2 कोटी 61 लाख 75 हजार
वाहने एकही वाहन नाही
शेतजमिनीचे मूल्य-5 कोटी 45 लाख 24 हजार
ठेवी-15 कोटींवर
कर्ज-3 कोटी 50 लाख 86 हजार

हे ही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT