Latest

अमेरिकेतील मुलांमध्ये वेगाने वाढतोय ऑटिझमचा आजार

दिनेश चोरगे

अमेरिकेतील शाळकरी मुलांमध्ये माईल्ड ऑटिझमचा (सौम्य स्वमग्नता) आजार वेगाने वाढत आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातूनही ही बाब उघकीस आली.

ऑटिझम म्हणजे काय?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ऑटिझम हा मेंदूच्या विकासाशी निगडित आजार आहे. यात प्रामुख्याने मुला-मुलींचे सामाजिक वर्तन, शाब्दिक व इतर सांकेतिक संवादांत दोष आढळून येतो. त्यांच्या वर्तणुकीत तोचतोपणा दिसतो. वातावरणातील विविध बदल त्यांना सहन होत नाहीत. या सर्व दोषांचे प्रतिबिंब त्यांच्या सामाजिक जीवनावर उमटते.

  • ३७ % कृष्णवर्णीय मुलांमध्ये गंभीर स्वमग्नता
  • २० हजार शालेय मुलांच्या आरोग्याची पडताळणी
SCROLL FOR NEXT