Latest

Asian Games 2023 : हरमिलन बेन्सची चंदेरी कामगिरी! महिलांच्या 800 मीटरमध्ये भारताला रौप्यपदक

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 : भारतीय महिला धावपटू हरमिलन बेन्सने (harmilan bains) 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत शानदार कामगिरी करत आणखीन एका पदकावर मोहोर उमटवली आहे. बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यात तिने 2 मिनिटे 03.75 सेकंदाची वेळ घेत रौप्य पदकावर नाव कोरले. या स्पर्धेतील हे तिचे दुसरे रौप्यपदक ठरले आहे. याआधी तिने रविवारी महिलांच्या 1500 मीटर शर्यतीत भारतासाठी रौप्य पदक जिंकले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT