Latest

Ashok Chavan : अशोक चव्हाणांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्या राजकीय जीवनाची सुरुवात आजपासून होत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे राज्यसभा उमेदवार अशोक चव्हाण यांनी दिली. (Ashok Chavan ) उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. (Ashok Chavan )

संबंधित बातम्या –

नामांकन औपचारिकरित्या दाखल केल्याचे ते म्हणाले, यावेळी त्यांनी संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी, अमित शहा, नड्डा, यांचे आभार देखील मानले. शिवाय, देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंचेही आभार मानले.

भाजपकडून राज्यसभेत चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. कोण कुठे होतं हे महत्त्वाचं नाही, असेही ते म्हणाले.

SCROLL FOR NEXT