Latest

Amitabh Bachchan Emotional Note : महानायक अमिताभ बच्‍चन यांची भावनिक पोस्‍ट,” एक दिन छोड के चले …”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्‍चन यांच्‍या पाळीव कुत्र्याचा आज ( दि. १६ ) मृत्यू झाला. यानंतर अमिताभ यांनी इंस्‍टाग्रामवर एक भावनिक पोस्‍ट शेअर करत आपल्‍या मनातील वेदनेला वाट करुन दिली आहे.

अमिताभ एक फोटो शेअर करत त्‍याला हिंदीमध्‍ये कॅप्‍शन दिली आहे की, "हमारे एक छोटे से दोस्त, काम के शान, फिर ये बडे होते हैं और एक दिन छोड के चले जाते हैं" या फोटोमध्‍ये अभिताभ यांनी त्‍यांच्‍या लॅब्राडोर जातीच्‍या कुत्र्यासोबत दिसत आहे. त्‍यांनी हा फोटो शेअर करताचा चाहन्‍यांच्या कमेंटचा पा‍ऊस पडला आहे.

एक चाहत्‍याने म्‍हटलं आहे की, 'पाळीव प्राणी प्रेमासारखे मौल्यवान आहेत.' दुसर्‍या चाहत्याने लिहिलं आहे की, " पाळीव प्राण्‍यांकडून आपल्‍याला निरपेक्ष प्रेम मिळते".

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT