Latest

America shootout : अमेरिकेतील गोळीबारात २ ठार, ५ जण जखमी

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : America shootout : अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. एकूण ७ जणांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात २ ठार, ५ जण जखमी झाले आहेत. एएनआयने ट्विट करून याची माहिती दिली आहे.

व्हर्जिनिया कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीजवळ रिचमंड पार्क येथे हा गोळीबार करण्यात आला. एका बंदुकधारीने हायस्कूल पदवीदान समारंभानंतर हा गोळीबार केला. पोलिसांनी एका 19 वर्षीय संशयिताला अटक केली आणि त्याच्यावर इतर संभाव्य गुन्ह्यांसह हत्येचे दोन गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT