Latest

Ambulance driver strike : १ सप्टेंबर पासून रुग्णवाहीका चालकांचे काम बंद आंदोलन

backup backup

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : राज्यात रुग्नवाहिका चालकांचे १ सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. आज (दि. २४) वाशीम जिल्हाधिकारी यांना रुग्णवाहिका चालकांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

राज्यात रुग्नवाहिका चालकाचे 1 सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद

रुग्नवाहिकेच्या वतीने राज्यात काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. रुग्णवाहिका चालकांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या तुलनेत आतिशय कमी मोबदला चालकांना मिळतो. समान काम समान दाम तत्वावर मोबदला देण्याच्या मागणीसाठी १०८ क्रमांकांच्या रुग्नवाहिका चालकांनी सपूर्ण राज्यात १ सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आपघात व इतर संकटसमयी रुग्नसेवेसाठी १०८ क्रंमाक डायल केल्यास तत्परतेने धावून येणाऱ्या रुग्नवाहिकेवर बीव्हिजी कंपनी कडून खासगी चालक नियुक्त केलेले आहेत. त्यांना बारा तास कामासाठी १५ ते १९ हजार रुपये मोबदला दरमहना मिळतो, मात्र कर्नाटक तमिळनाडू राज्यात ८ तासासाठी ३० हजार आणि १२ तास कामासाठी 38 हजार मिळतात.

या तफावतीबाबत राज्यातील सर्व रुग्नवाहिका चालकांना कोरोना भत्ता देखील मिळालेला नाही. रुग्णवाहिका चालकांनी आरोग्य मंत्री तानाजी सांवत यांच्याशी चर्चा केली समान काम समाण दाम देण्याची त्यांची मागणी होती, याबाबत मंत्र्यांनी बीव्हिजी कंपनीच्या संचालकाशी चर्चा केली, त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही एक महिना या बाबत काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे आता राज्यातील १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिका चालकांनी १ सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे होणाऱ्या रुग्णांच्या गैरसोयीस बीव्हिजी कंपनी आणी राज्य शासन जबाबदार आसल्याचे संघटने प्रसिद्धि पत्रकात संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग ठोसरे आणी संघटनेचे सचिव मनोज भोपी आणि सल्लागार समीती अध्यक्ष नितीन हावरे आणि विदर्भ विभाग अध्यक्ष आमोल टिकार वाशिम जिल्हा अध्यक्ष रणजीत पवार आणि उपाध्यक्ष राहुल सांगळे यांनी म्हटले आहे.

इतर राज्याच्या तुलनेत आतिशय कमी मोबदला मिळत आसल्याने समान काम समान दाम तत्वावर मोबदला देण्याच्या मागणी साठी 108 क्रमांकांच्या रुग्नवाहिका चालकांनी सपूर्ण राज्यात 1 सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे आपघात व इतर संकटसमयी रुग्नसेवेसाठी 108 क्रंमाक डायल केल्यास तत्परतेने धावून येणार्या रुग्नवाहिकेवर बीव्हिजी कंपनी कडुण खाजगी चालक नियुक्त केलेले आहेत त्यांना बारा तास कामासाठी 15 ते 19 हजार रुपये मोबदला दरमहना मिळतो मात्र कर्नाटक

तमिलनाडु राज्यात 8 तासासाठी 30 हजार आणी 12

तास कामासाठी 38 हजार मिळतात या तफावतीबाबत राज्यातील सर्व रुग्नवाहिका चालकांना कोरोना भत्ता पण आज पर्यंत मिळालेला नाही रुग्नवाहिका चालकांणी आरोग्य मंत्री तानाजी सांवत यांच्याशी चर्चा केली समान काम समाण दाम देण्याची त्यांची मागणी होती याबाबत मंत्रयांणी बीव्हिजी कंपनी च्या संचालकाशी चर्चा केली त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही एक महिना या बाबत काहीच निर्णय झाला नसल्याने आता राज्यातील 108 क्रमांकाच्या रूग्नवाहिका चालकांनी 1 सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे होणाऱ्या रुग्णांच्या गैरसोयीस बीव्हिजी कंपनी आणी राज्य शासन जबाबदार आसल्याचे संघटने प्रसिद्धि पत्रकात संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग ठोसरे आणी संघटनेचे सचिव मनोज भोपी आणी सल्लागार समीती अध्यक्ष नितीन हावरे आणी विदर्भ विभाग अध्यक्ष आमोल टिकार वाशिम जिल्हा अध्यक्ष रणजीत पवार आणी उपाध्यक्ष राहुल सांगळे यांनी म्हटले आहे.

रूग्नवाहिका चालकांना कमी मोबदला करावे लागत आसल्याने राज्य सरकारने 31 ऑगस्ट पर्यंत खास निर्णय घ्यावा आशी आमची मागणी आसूण निर्णयाची त्वरीत आमलबजावंनी करावी आन्यथा 1 सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन आणी बेमूदत उपोषण ही करण्यात येईल
– तेजस कराळे, अध्यक्ष 108 रुग्नवाहीका चालक संघटणा महाराष्ट्र राज्य

SCROLL FOR NEXT